Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » या डायट प्लॅनच्या मदतीने 10 महिन्यात कमी केलं ४० किलो वजन, प्रवास नक्कीच थक्क करणारा

या डायट प्लॅनच्या मदतीने 10 महिन्यात कमी केलं ४० किलो वजन, प्रवास नक्कीच थक्क करणारा

mahalokwaniBy mahalokwaniDecember 24, 2022No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

वजन कमी करण्याचा प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. असाच अनुभव विवेक क्षीरसागर आहे. फूडी असणाऱ्या विवेकने 10 महिन्यात तब्बल ४० किलो वजन कमी केलंय, कसा होता हा प्रवास जाणून घेऊया.
बदलती जीवनशैली आणि कामाचा ट्रेस या सगळ्यामुळे अनेकांना लठ्ठपणाची समस्या जाणवत आहे. अशावेळी वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्याही डोकं वर करताना. या सगळ्यावर वजन कमी करणे हा एकच रामबाण उपाय ठरतो. पण वजन कमी करणे आणि तो संपूर्ण प्रवास प्रत्येकालाच साध्य करता येईल की नाही हे सांगण कठीण होतं.
अशावेळी आपण एकमेकांकडून प्रेरणा घ्यायला हवी. विवेक या तरूणाने 10 महिन्यात ४० किलो वजन कमी करण्याचा टप्पा गाठला आहे. हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. या प्रवासात त्याने काय केलं? कोणत्या गोष्टीमुळे त्याचे वजन कमी झाले, हे आज आपण पाहणार आहोत. प्रत्येकाचं शरीर आणि वजन कमी करण्याचा प्रवास हा भिन्न असू शकेल. पण या प्रवासातून प्रत्येकाला प्रेरणा मिळेल यात काहीच शंका नाही.

​डाएट फॉलो
नाश्ता – एक प्लेट भरून फळं/ मूठभर काजू
दुपारचे जेवण – 50 ग्रॅम पनीर, अर्धी भाकरी (ज्वारी किंवा बाजरी) भाजीसोबत, 1 वाटी डाळ, 1 वाटी दही सॅलड्स/ खिचडी सोबत भाज्या/ थालीपीठ.
रात्रीचे जेवण – पालक चीला/सूप सलाद/खिचडीसोबत
प्री-वर्कआउट – एक कॉफी शॉट
पोस्ट-वर्कआउट – दुपारच्या वेळी वर्कआऊट करत असल्यामुळे वर्कआऊट नंतर जेवण घेतलं जायचं

​वर्कआऊट

जीमसोबतच चालण्याकडे विवकेने अधिक लक्ष दिलं. पहाटे 5:15 वाजता उठून विवेक 7-9 किमी धावण्यासाठी जातो आणि त्यानंतर 108 सूर्यनमस्कार आणि त्यानंतर योग आणि प्राणायाम करतो. मग, 3 तासांच्या विश्रांतीनंतर, विवेक यानंतर वेट ट्रेनिंग आणि फक्शनल ट्रेनिंग घ्यायचा, HIIT आणि जिममध्ये जायचं.
एवढंच नव्हे तर विवेक यानंतर संध्याकाळी 2 ते 4 तासांपेक्षा जास्त बॅडमिंटन खेळायचा. तो म्हणाला की, मी माझ्या वर्कआउटमध्ये एकूण 6-7 तास गुंतवले. यामुळे जंक फूडकडे लक्ष गेलंच नाही आणि मी माझ्या वजन कमी करण्याच्या प्रवासावर लक्ष केंद्रीत केलं.

आता, मी साखर खात नाही, बेकरीच्या वस्तू आणि जंक फूडही टाळतो. दिवसाचे शेवटचे जेवण, मी संध्याकाळी 6 वाजता घेतो आणि त्यानंतर काहीही खात नाही. याव्यतिरिक्त, मी सुमारे 3.5-4 लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करतो.

यासंदर्भातील योग्य निर्णय आपल्या फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleफिनोलेक्स कंपनीची कौतुकास्पद कामगिरी; शेतकऱ्यांसोबत साजरा केला राष्ट्रीय किसान दिवस !
Next Article १ महिन्याच्या आत संसाराचा दुर्देवी अंत, पुण्यात पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात पतीचाही मृत्यू
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.