Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अहमदनगर छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमासाठी व डिग्रीसाठी निशुल्क प्रवेश सुविधा केंद्र सुरू.!

अहमदनगर छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमासाठी व डिग्रीसाठी निशुल्क प्रवेश सुविधा केंद्र सुरू.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 5, 2023Updated:June 6, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


नेप्ती तालुका अहमदनगर येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये उपलब्ध असलेल्या आद्यवत संगणकीय प्रयोगशाळा, पुरेशी इंटरनेट सुविधा, प्रशिक्षित व विभूषित योग्य संवाद साधणारा प्राध्यापक वर्ग इत्यादी बाबींचा विचार करून राज्य तंत्र संचनालय, मुंबई यांच्या वतीने श्री छत्रपती अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या प्रथम वर्ष पदविका अर्थात डिप्लोमा प्रवेशासाठी दिनांक 1 जून साठी प्रथम वर्षासाठी ऑनलाइन प्रवेश सुविधा केंद्र सुरू झाले असून विद्यार्थ्यांनी 21 जून पर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वाय आर खर्डे यांनी दिली.


पुढे बोलताना डॉ वाय आर खर्डे म्हणाले की, राज्य तंत्र संचनालय मुंबई यांच्या वतीने दिलेला नियमावलीनुसार ज्या विद्यार्थ्यांनी राज्य माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये दहावी अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांच्या आधारे रजिस्ट्रेशन ची प्रोसेस सुरू झाले असून त्यामध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा त्याकरिता आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून प्रवेश केंद्राशी संपर्क साधावा असे आव्हान केले आहे. विद्यार्थ्यांना अजून दहावीचे मार्कशीट उपलब्ध झाले नसून फक्त त्यांच्या बैठक क्रमांकाद्वारे त्यांच्या ऑनलाईन अर्ज वरती त्यांचे गुण आपोआप सॉफ्टवेअरद्वारे नोंदविला जाणार आहेत मात्र सीबीएससी व आयसीएसई मंडळाकडून परीक्षेच्या जाहीर झालेल्या निकालाची झेरॉक्स प्रत डिप्लोमा साठी आवश्यक आहे असेही आव्हान केले.

तसेच पॉलिटेक्निक प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारची प्रवेश परीक्षा परीक्षा नसून त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी छत्रपती अभियांत्रिकीच्या प्रवेश सुविधा केंद्राची संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे. महाविद्यालय मध्ये राज्य तथा केंद्र शासनाच्या विविध स्कॉलरशिप उपलब्ध असून महाविद्यालय सुसज्ज असा परिसर आहे आणि अतिशय माफक दरात येथे शिक्षण उपलब्ध आहे.
पॉलिटेक्निक सुविधा केंद्रा साठी प्रा.अक्षय कांबळे- 9284435631 , तसेच प्रा. वनवे यांची नियुक्ती केली असून आपल्या कुठलीही शंका साठी आपण आमच्याशी संपर्क करू शकता.


त्याबरोबरचप्रथम वर्ष व द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदवी साठी महाविद्यालयांमध्ये प्रवेश सुविधा केंद्र मान्यता असून त्याकरिता प्रा डॉ एम के भोसले 9404696437 या विद्यार्थ्यांच्या निशुल्क मार्गदर्शनासाठी उपलब्ध आहे.
द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदवी साठी प्रा एस एम वाळके 9765556280 यांची नियुक्ती करण्यात आली आहे
तरी अभियांत्रिकीच्या डिप्लोमा व डिग्री प्रथम व द्वितीय वर्षासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी निशुल्क प्रवेश सुविधा केंद्रा श्री संपर्क साधावा असे आव्हान महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleअहमदनगरमधील मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो; फडणवीस संतापले,आता माफी नाही.!
Next Article प्रा.कैलास माने यांचे काम जामखेड तालुक्यात; मात्र कामांची चर्चा मुबई पर्यंत- मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.