Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » नगरमध्ये १३ जून रोजी भव्य जन आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.!

नगरमध्ये १३ जून रोजी भव्य जन आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 5, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून बौद्ध तरुणाची हत्या केल्याच्या निषेधार्थ नगरमध्ये भव्य जन आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

अहमदनगर प्रतिनिधी (दि.५ जुन):- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केल्याचा राग मनात ठेवून नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावांमध्ये अक्षय भालेराव या बौद्ध तरुणांची जातीयवादी गावगुंडांद्वारे निर्दयीपणे हत्या करण्यात आली.

या क्रूर हत्याकांड घटनेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरातील जिल्ह्यातील सर्व भीमसैनिकाच्या वतीने दि.५ जुन रोजी टिळकरोड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात या संदर्भात बैठक झाली.व सर्वानुमते अक्षय भालेराव या भीमसैनिकाला न्याय मिळावा यासाठी भव्य जण आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी सर्वांनी उपस्थित राहून विराट भिमशक्तीच दर्शन घडवून घडवून मोर्चात सहभागी व्हावे असे आंबेडकरी चळवळीतील बैठकीतील नेत्यांनी व तसेच कार्यकर्त्यांनी आवाहन केले आहे.हा मोर्चा १३ जुन 10.30 वाजता अहमदनगर महानगरपालिका ते अहमदनगर जिल्हाकार्यालय येथे मोठ्या संख्येने धडकणार आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleप्रा.कैलास माने यांचे काम जामखेड तालुक्यात; मात्र कामांची चर्चा मुबई पर्यंत- मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे
Next Article मागण्यांचा विचार न केल्यास; कर्जत जामखेडच्या दोन्ही आमदारांच्या घरासमोर आंदोलन करणार- ॲड.डॉ.अरुण जाधव
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.