Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » सभागृह नेते विनित पाउलबुधे यांना पत्नीशोक सौ.सुजाता पाउलबुधे यांचे अल्पशा आजाराने निधन.!

सभागृह नेते विनित पाउलबुधे यांना पत्नीशोक सौ.सुजाता पाउलबुधे यांचे अल्पशा आजाराने निधन.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 12, 2023Updated:June 12, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


नगर – अहमदनगर महानगरपालिकेचे सभागृह नेते नगरसेवक विनित पाउलबुधे यांच्या पत्नी सौ.सुजाता विनित पाउलबुधे यांचे सोमवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्या 45 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर दुपारी अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्व.सुजाता पाउलबुधे यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनय पाउलबुधे व उद्योजक देवदत्त पाउलबुधे यांच्या त्या भावजयी होत. त्या धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या होत्या. सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय सहभागी असत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleपती हत्येच्या गुन्ह्याखाली तुरुंगात होता. ८ महिन्यांची गर्भवती पत्नी त्याला भेटायला गेली मात्र, ही भेट अखेरची ठरली. तुरुंगात पत्नीसोबत नेमकं काय घडलं जाणून घ्या.!
Next Article अहमदनगरच्या प्रेयसीचे तुकडे शिवजले, मिक्सरमध्ये बारीक करून.. मुंबईच्या प्रियकराकडून प्रेमाचा करून अंत ! वाचा संपूर्ण स्टोरी
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.