पुणे जिल्हा प्रतिनिधी:- बबनराव धायतोंडे
मौजे स्वामी चिंचोली तालुका दौंड येथे दिनांक 25/ 12/2022 रोजी.सकाळी रावणगाव मंडल अधिकारी श्री नेवसे.स्वामी चिंचवली येथील गाव कामगार तलाठी जयंत भोसले. गावकामगार तलाठी खरात.राजेगाव गाव कामगार तलाठी आजबे.यांनी स्वामी चिंचोली तालुका दौंड येथे बेकायदेशीर मुरमाचे उत्खनन। होत असल्याने याबाबत त्यांनी एक हायवा MH 17. BY 6528.हि दोन .दिवसापासून चिंचोली हद्दीतून बेकायदेशीर मुरूम वाहतूक करत होते या बाबत ऐक हायवा ट्रक ताब्यात घेऊन .S R P f गट नंबर 7 येथे पुढील कारवाई साठी लावण्यात आली आहे.

स्वामी चिंचोली या ठिकाणी .सहा ते सात हयवा दहा टायर गाड्या गेली दोन तीन दिवस झाले बेकायदेशीर मुरूम वाहतुक करत होते व 2/10 पोकलेन उत्खनन करत आहे परंतु आज झालेली कारवाई हि फक्त नावापुरतीच झाली आहे बाकीचे वाहनांवरती कारवाई का झाली नाही असे .स्वामी चिंचोली गावातील शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश पवळ यांनी सांगितले .
सदरची गाडी ही आदित्य कंट्रक्शन येथील असुन गाडीमधे 5 ब्रास मुरूम असल्याचे श्री भोसले तलाठी यांनी सांगितले सदर पकडलेल्या अवैद्य वाहतूक करणाऱ्या हायवा गाडीवरती काय कारवाई होते हे. पाहणे औसुक्याचे। ठरेल..
