Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अहमदनगर शहरातील उपनगरातील पारिजात चौकातील गाळ्यांना प्रचंड आग; नगरसेवक निखिल वारे,अजिंक्य बोरकर यांनी दाखवली तत्परता.!

अहमदनगर शहरातील उपनगरातील पारिजात चौकातील गाळ्यांना प्रचंड आग; नगरसेवक निखिल वारे,अजिंक्य बोरकर यांनी दाखवली तत्परता.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 16, 2023Updated:June 16, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नगर शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या उपनगर परिसरात पारिजात चौकामध्ये असणाऱ्या अनधिकृत गाळ्यामध्ये अचानक आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे .

या परिसरामध्ये अनेक पत्र्याच्या गाळ्यामध्ये आपले व्यवसाय चालू केले आहेत, कुठल्याही प्रकारची खबरदारी न घेता किंवा प्रशासनाचे परमिशन न घेता सदर ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचे बांधकाम करणे पत्र्याचे बांधकाम गाळे काढण्यात आलेले आहेत

येथील नगरसेवक माननीय निखिल वारे यांना समजतात तिथे दाखल झाले व त्यांनी संबंधित सर्व विभागाला कल्पना दिली. त्यानंतर नगरसेवक बाळासाहेब पवार, नगरसेवक सुनील त्र्यंबके, यांनी पण या ठिकाणी तत्काळ धाव घेतली

या ठिकाणी अचानक आज दुपारी आग लागली यामध्ये व्यावसायिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे व्यावसायिक हा सामान्य घरातील असतो तो आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी अशा या कमी भाड्याच्या गळ्यामध्ये आपले व्यवसाय चालू करतो पण याचा मूळ मालक यांनी गाळे काढलेले आहेत तो कोणत्याही प्रकारची खबरदारी न घेता फक्त पैशाच्या किंवा आपल्याला भाडे मिळते या दृष्टीने विचार करून तो गाळे बांधतो

पहा व्हिडिओ:-

अहमदनगर प्रचंड आग pic.twitter.com/MBFBtjEmld

— Mahalokwani (@mahalokwani) June 16, 2023

सदर घटनेची माहिती मिळताच नगर शहराचे आमदार माननीय संग्राम जगताप या ठिकाणी हजर झाले आणि या संपूर्ण घटनेवर संबंधी बोलताना असे म्हटले की या घटना वारंवार घडलेल्या आहेत त्यामुळे या ठिकाणी आग लागलेली आहे पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे साधारणतः दोन ते तीन गाळ्यांना आग लागल्याचे दिसून येत आहे यामध्ये सर्व जळून खाक झालेले आहे

नियमात बसत नसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे यावेळी त्यांनी सांगितले कारण की अशा घटना घडल्या तर ज्यांनी हा व्यवसाय चालू केलेला आहे त्याच्यावर खूप मोठे अर्थिक कर्ज होते कशा घटना घडल्यात त्यामध्ये नगरसेवक असतात आमच्यासारखे कार्यकर्ते म्हणजे असतो आणि सगळे एकत्र येऊन त्याच्या कुटुंबाला आर्थिक हातभार देखील वर्गणी करून लावण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून महानगरपालिकेचे त्याच्यावरती कारवाई करावी त्याला परमिशन्स होते का हे पाहणे ज्याला परमिशन देता येते असतील त्याला परवानगी महानगरपालिकेत द्यावी जेणेकरून अशा वारंवार घटना ज्या पत्रांच्यागाळ्यामध्ये घडतायेत आणि उद्या जर काही अशी जर घडलं तर एक ठिकाणी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतील त्याच्यामुळे बांधकाम करत असताना म्हणजे आग रोखण्याकरता जे काही व्यवस्था लागत असेल तर त्याची देखील महानगरपालिकेने करण आवश्यक आहे. प्रशासन विशेषता याच्यामध्ये प्रामुख्याने महानगरपालिकेचे प्रमुख म्हणून प्रशासन प्रमुख म्हणून महानगरपालिकेचे आयुक्त काहीतरी निर्णय घ्यावा असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleखर्डा येथे वडार समाजाच्या कार्यालयाचे निलेशभाऊ गायवळ यांच्या हस्ते उद्घाटन; वडार समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे- अँड. अरुण जाधव
Next Article पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथील वामनभाऊ विद्यालयात शाळा प्रवेशेात्सव कार्यक्रम संपन्न.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.