Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अहमदनगर जिल्ह्यात बनसोडस् क्लासेस ठरत आहे NEET/JEE/MHT-CET च्या तयारीसाठी सर्वोत्कृष्ट.!

अहमदनगर जिल्ह्यात बनसोडस् क्लासेस ठरत आहे NEET/JEE/MHT-CET च्या तयारीसाठी सर्वोत्कृष्ट.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 17, 2023Updated:June 18, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहमदनगर जिल्ह्यात बनसोडस् क्लासेस ठरत आहे NEET/JEE/MHT-CET च्या तयारीसाठी सर्वोत्तम निवड आणि उज्वल भवितव्य अधिक सुखदायी करण्यासाठी प्रा. डॉ. रवींद्र बनसोड पाटील सरांचे बनसोडस् क्लासेस नगर जिल्ह्यातून 6 वर्षापासून नीट/जेईई मध्ये सर्वप्रथम विद्यार्थी देणारे नंबर 1 क्लास ठरला आहे,

नीट- 2023 मध्ये बनसोडस् क्लासेस अहमदनगर शाखेचा समर्थ जाधव 720 पैकी 665 गुण घेऊन अहमदनगर जिल्ह्यातून सर्वप्रथम आला आहे.


JEE – 2023 मध्ये समर्थ जाधव 98.77% (Percentile ) घेतले. यासाठी क्लासेस मधील सर्व स्टाफचे महत्वाचे योगदान लाभले आहे, इथे प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष दिले जाते तसेच सराव पेपर विविध यशस्वी मान्यवरांचे मोटिवेशनल लेक्चर, करिअर गायडन्स अशा विविध नवनवीन संकल्पना विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जातात. आता नीट / जेईई साठी कोटा, पुणे अथवा लातूरला जाण्याची गरज नाही, या सर्व सुविधा आणि शिक्षण आता आपल्या अहमदनगर शहरांमध्ये प्रा. डॉ. रवींद्र बनसोड पाटील यांच्या बनसोडस् क्लासेस मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत


XI+XII+ NEET/JEE/MHT-CET-2025. NEET REPEATERS- 2024 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. तुम्ही ऑफिसला दिलेली एक भेट ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची नांदी ठरू शकणार आहे


संपर्क बनसोडस् क्लासेस अहमदनगरः

(१) सावेडी शाखा : बनसोडस् क्लासेस , गुलमोहर रोड ,सावेडी, अहमदनगर 8380050078


(२) टिळकरोड शाखा: बनसोडस् क्लासेस,राज पॅलेस हॉटेलच्या बाजुला टिळक रोड,अहमदनगर 8380050071

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड मध्ये भिमसैनिकांच्या वतीने विराट हल्लाबोल मोर्चा; अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यांना फाशीची मागणी.!
Next Article शेतकऱ्यांसाठी शेवटची संधी; कुसुम सौर पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी वाचा सविस्तर माहिती आणि असा करा अर्ज.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.