Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » गणेश कारखाना निवडणुकीत विखेंचा दारुण पराभव; विखेंच्या दडपशाहीला फुलस्टॉप-आमदार निलेश लंके

गणेश कारखाना निवडणुकीत विखेंचा दारुण पराभव; विखेंच्या दडपशाहीला फुलस्टॉप-आमदार निलेश लंके

mahalokwaniBy mahalokwaniJune 19, 2023Updated:June 19, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहमदनगर : “ये तो झाकी है, पिक्चर अभी बाकी है” असे म्हणत पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दारूण पराभवावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

गणेश कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला आहे; तर विखे यांच्या विरोधातील बाळासाहेब व विवेक कोल्हे यांच्या परिवर्तन पॅनलला १८ विजय मिळवला आहे. त्यानंतर आमदार लंके थेट राहत्यामध्ये पोहोचले असून त्यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आहेत.

विखेच्या पराभवा बाबत बोलताना निलश लंके म्हणाले, खऱ्या अर्थाने दहशतवादाला राहत्यातील जनतेनेच मूठमाती दिली आहे. ही परिवर्तनाला खरी तर सुरुवात झाली आहे. ये तो झाकी है पिक्चर अभी बाकी आहे असं म्हणत त्यांनी सर्व सभासदांचे आभार मानले आहेत. गणेश कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विखे पाटील यांचा झालेला पराभव म्हणजे विखे पाटील यांच्या दडपशाहीला फुलस्टॉप असल्याचेही लंके यांनी म्हटले आहे. तसेच अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातले पार्सलही परत पाठवणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

यापूर्वीच्या भाषणाचा उल्लेख करत लंके म्हणाले की, निलेश लंके यांना आमदार व्हायची इच्छा दिसत नाही असा प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला होता. त्यावर लंके म्हणाले, मला आमदार करायचं का नाही ते जनता ठरवेल? परंतु तुमच्या मुलाला खासदार करायचे की नाही हे आता आम्ही ठरवू, असा टोला लगावला.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleJEE Advanced 2023 परिक्षेत श्री सांदिपणी अँकॅडमीचा डंका –
Next Article शेवगाव पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांची तडका फडकी केलेल्या बदलीचा निर्णय मागे; वाचा सविस्तर नेमकं प्रकरण काय ?
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.