Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » शेवगाव पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांची तडका फडकी केलेल्या बदलीचा निर्णय मागे; वाचा सविस्तर नेमकं प्रकरण काय ?

शेवगाव पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांची तडका फडकी केलेल्या बदलीचा निर्णय मागे; वाचा सविस्तर नेमकं प्रकरण काय ?

mahalokwaniBy mahalokwaniJune 19, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

शेवगाव प्रतिनिधी – शेवगाव शहरातील दगडफेकीच्या प्रकरणापासून चर्चेत आलेले शेवगाव पोलिस ठाण्याचे वादग्रस्त पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली होती आणि त्यांच्या जागी प्रभारी पोलिस निरीक्षक म्हणुन प्रशिक्षणार्थी बी. चंद्रकांत रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली होती.

पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांना अहमदनगर नियंत्रण कक्षात हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पो नि. विलास पुजारी यांच्या बदलीचे आदेश आल्यानंतर काही राजकारण्यांनी आपले वजन वापरून त्यांना पुन्हा शेवगाव येथेच‌ राहण्याबाबत हालचाली सुरु केल्या. शेवगाव शहरासह तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरले होते. मागील काही दिवसापासून पोलिस प्रशासन चर्चेत असून शेवगाव शहर व तालुक्यात अवैध धंदे, अवैध वाळू उपसा, वेश्या व्यवसाय, मटका, अवैध दारु, खून, मारामाऱ्या, बोधेगाव येथील पत्रकार बाळासाहेब खेडकर पत्रकार हल्ला प्रकरण अश्या अनेक प्रकारच्या घटना या बदली मागे कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले होते.

मात्र शेवगावचे पोलिस निरिक्षक विलास पुजारी यांना आज (सोमवारी ) दुपारी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी कक्ष विभागात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्यांची झालेली बदली रद्द करण्यासाठी राजकीय दबाव टाकण्यात आला. आणि विलास पुजारी यांच्या बदलीचे आदेश मागे घेण्यात आले. दरम्यान शेवगाव शहरात या निर्णयानंतर फटाके फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleगणेश कारखाना निवडणुकीत विखेंचा दारुण पराभव; विखेंच्या दडपशाहीला फुलस्टॉप-आमदार निलेश लंके
Next Article पिपल्स एज्युकेशन सोसायटी जामखेड बोगस संचालक मंडळाचा आणखी एक महाप्रताप; वाचा सविस्तरपणे.!
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.