Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड येथे आमदार रोहित पवार यांच्या वतीने वारकऱ्यांना फराळाचे वाटप.!

जामखेड येथे आमदार रोहित पवार यांच्या वतीने वारकऱ्यांना फराळाचे वाटप.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 21, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड शहरात दिंडीचे भव्य स्वागत

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

पांडुरंगाच्या भक्तीत दंगलेल्या भक्तांना ना खान्याचे न पिण्याचे भान भक्तीमय वातावरणात श्री संत वामनभाऊ यांची पालखी जामखेड मध्ये आली असता उमडला भक्तांचा जनसागर राज्यभरातील पायी दिंड्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेने आषाढी वारीसाठी रवाना झाल्या आहेत.

ठिकठिकाणचे वारकरी खांद्यावर भगव्या पताका, हाती टाळ मृदुंग आणि विठूनामाचा जयघोष करत दिंड्यांमध्ये मार्गक्रमण करताना दिसत आहेत. ऐतिहासिक जामखेड नगरीच्या पावण भुमीत नागेश्वरांच्या सानिध्यात आलेल्या भाविकांचे कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार श्री. रोहित दादा पवार यांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.

आलेल्या सर्व भक्तांना अल्पोपाहार व चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच दिंडीत सहभागी असणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्यचा विचार करून आ. श्री. रोहित दादा पवार यांनी मौजे जमादारवाडी या ठिकाणी वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना औषधोपचार उपलब्ध करून दिले. आलेल्या भाविकांनी व वारकऱ्यांनी आ. रोहित दादा पवार यांच्या कार्याचे कौतुक यावेळी केले.

श्री संत वामनभाऊ महाराजांची पालखी श्री श्रेत्र गहिनीनाथ गडावरुन निघून जामखेड तालुक्यात ठिकठिकाणी स्वागत व दर्शनासाठी भक्तांनी एकच गर्दी केली होती. जामखेड येथील आ. श्री. रोहित दादा पवार यांच्या कार्यालया समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मधुकर (आबा) राळेभात, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, उद्योजक रमेश आजबे,नगरसेवक मोहन पवार, अमित जाधव,युवा नेते प्रवीण उगले,अमोल गिरमे,सामाजिक कार्यकर्ते नासीर चाचू सय्यद,बिलाल शेख,सचिन शिंदे, रणजित मुंढे,अनिल बाबर, इमरान तांबोळी, व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.


या दिंडी च्या निमित्ताने आलेल्या भाविकांना अल्पोपाहार, चहा पाणी, आणि आरोग्य सेवा व इतर सोयी योग्य नियोजनबद्ध पद्धतीने पुरविण्यासाठी जामखेड कार्यालयाचे मा. विनय डुकरे, आणि सर्व स्टाफने विशेष मेहनत घेतली.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड येथे उपविभागीय अधिकारी म्हणून सायली सोळंके यांनी स्विकारला पदभार.!
Next Article Mansoon update|जून महिनाच्या या तारखेला मान्सूनला सुरवात होण्याची शक्यता;शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत.!
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.