Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त जनविकास सेवाभावी संस्था, जामखेड यांच्या वतीने ५०० जातीच्या दाखल्यांचे होणार वाटप..

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त जनविकास सेवाभावी संस्था, जामखेड यांच्या वतीने ५०० जातीच्या दाखल्यांचे होणार वाटप..

mahalokwaniBy mahalokwaniJune 23, 2023Updated:June 23, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी:धनराज पवार

जामखेड शहरातील आदित्य मंगल कार्यालय (बीड रोड) येथे सोमवार दि. २६ जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त दुपारी १२.३० वाजता जातीचे दाखले वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी शहरासह तालुक्यातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जामखेड शहरातील जनविकास सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी पवार यांनी केले आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त सोमवारी २६ जून रोजी श्री गोरोबा चित्र मंदिर येथून ते आदित्य मंगल कार्यालय, येथे भव्य रॅली काढण्यात येणार आहे. रॅली नंतर आदित्य मंगल कार्यालय (बीड रोड) येथे तसेच जातीच्या दाखल्याचे वाटप करण्यात येणार आहे . जामखेड तालुक्यातील अनुसूचित जाती जमाती भटके विमुक्त वंचित व दुर्लक्षित घटकातील गोरगरिबांना पाचशे पालकांचे व विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले वाटप करण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमासाठी माजी मंत्री तथा विधान परिषदेचे आमदार प्रा.राम शिंदे, वंचित बहुजन आघाडी चे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण, साहित्यीक नामदेव भोसले, दक्षिण, अहमदनगर आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर, डॉ.शोभाताई आरोळे, आदिवासी पारधी समाज संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र काळे, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, राज्याध्यक्ष भिमसेना सावकार भोसले, विनायक राऊत,ओमशांती, जामखेड येथील भारती दिदी तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी लक्ष्मी पवार म्हणाल्या की, शासकीय कार्यालयात जातीचा दाखला मिळवण्यासाठी खूप अडचणी येतात व किचकट प्रक्रिया पूर्ण होत नाही , हीच लोकांचे अडचण ओळखूनजनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने जामखेड शहरातील व तालुक्यातील पाचशे विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वाटप करण्यात येणार आहेत.


कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मी पवार अध्यक्षा जनविकास सेवाभावी संस्था,जामखेड , संतोष पिंपळे संचालक, सामाजिक कार्यकर्ते राम पवार यांनी केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleशिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; या प्रकाराविरोधात जामखेडकरांचे तहसीलदारांना निवेदन
Next Article स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी खुशखबर! तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध, कोणत्या जिल्ह्यात किती जागा?
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.