Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी; शांतता प्रस्थापित करण्यासाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध- पोलीस निरीक्षक महेश पाटील

आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी; शांतता प्रस्थापित करण्यासाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध- पोलीस निरीक्षक महेश पाटील

mahalokwaniBy mahalokwaniJune 25, 2023Updated:June 25, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार
जामखेड पोलीस स्टेशन येथे दिनांक-24/06/2023 रोजी मस्जिद चे सर्व मौलाना, बकरी ईद साजरे करणारे कुरेशी लोक यांची बकरी ईद व आषाढी एकादशीच्या अनुषंगाने मीटिंग घेण्यात आली आहे.

आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्याने सामाजिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सन साजरे करा असे आवाहन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे,

या नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे


1) बकरी ईद व आषाढी एकादशी हे सण एकाच दिवशी आल्याने उघड्यावर कुरबानी करू नये.
2)बकरे कापल्यानंतर त्यांची वेस्टेज हे उघड्यावर तसेच रस्त्याच्या कडेला न फेकता ते खड्डा करून झाकून टाकावे.
3) कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे कृत्य करू नये. जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.
4) सध्या सोशल मीडिया वापरत असताना आपण कुठल्याही धर्माच्या भावना दुखावतील असे आक्षेपहार्य मेसेज कोणाला पाठवू नये.
या अनुषंगाने मौलाना खलील यांनी सांगितले की, आम्ही आषाढी एकादशी दिवशी बकऱ्यांची कुर्बानी न देता ती दुसऱ्या दिवशी देऊ असे सांगितले आहे त्यामुळे आषाढी एकादशी दिवशी बकरी ईद साजरी होणार नाही असा निर्णय सर्वानुमते झाला आहे.

जामखेड पोलीस निरीक्षक मा.महेश पाटील यावेळी बोलतांना म्हटले की, मुस्लिम समाजाने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. या निर्णयामुळे जातीय सलोखा राखला जाईल, हिंदू – मुस्लिम भाईचारा अधिक बळकट होईल. आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोन्ही सण आनंदाने साजरे होतील.


वरील सर्व सूचना त्यांना बकरी ईदच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या आहेत. मिटींगला मौलाना , कुरेशी लोक ,व इतर लोक हजर होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी भास्कर मोरे अजूनही मोकाट; पोलिसांचे अपयश का राजकीय हस्तक्षेप? वाचा सविस्तर बातमी..
Next Article Farmers Seeds Buying | मान्सूनचं आगमन अन बळीराजा सुखावला; शेतकऱ्यांनो खते बी-बियाणे खरेदीसाठी जाताय, मग घ्या ही काळजी..
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.