Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा आहे त्याच ठिकाणी बसवा- सुमेध गायकवाड

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा आहे त्याच ठिकाणी बसवा- सुमेध गायकवाड

mahalokwaniBy mahalokwaniJune 27, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

समस्त फुले, शाहू, आंबेडकरी,साठे चळवळीच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन. .

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहरांमध्ये मनपाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा देखील पूर्ण कृती पुतळा नगर शहरात सिद्धार्थ नगर येथील साठे चौकात आहे त्या ठिकाणी बसवण्याच्या मागणीसाठी समस्त फुले.शाहू. आंबेडकरी.साठे.चळवळीच्या वतीने मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांना निवेदन देण्यात आले

यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुमेध गायकवाड समवेत सोमा शिंदे, संपर्कप्रमुख नितीन कसबेकर, महिला जिल्हा अध्यक्षा गौतमीताई भिंगारदिवे, शोभा गाडे, महेमूदा पठाण, किरण जाधव, एकनाथराव गायकवाड, रेखा डोळस, रवींद्र तपासे, स्वप्निल भिंगारदिवे, शाहिद शेख , संघराज गायकवाड , प्रज्ञाशील पाटेकर आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऊपुढे निवेदनात म्हटले आहे की. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन, स्वतंत्र भारतासाठी चले जाव चळवळीत झोपून देणारे थोर स्वातंत्र सैनिक महान साहित्यिक ज्येष्ठ कामगार नेते कॉ.अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा सिद्धार्थ नगर येथे असून त्यांची स्थापना मा. नगरसेवक स्व.गणपतराव शेकटकर (बाबूजी) यांनी व सर्व समाज बांधवांनी केली. नगर शहरात अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त त्यांना मानणारा समाज मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतो अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्या ठिकाणी पूर्ण कृती पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी समस्त फुले शाहू आंबेडकरी साठे चळवळीच्या वतीने करण्यात आली असून मनपा प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे….

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड पिपल्स एज्युकेशन सोसायटीचा अजब कारभार; निवडणुकीची परवानगी नसतांना घेतली निवडणूक, फसवणुकीची शक्यता.! सावधान
Next Article जामखेड पोलीसांच्या वतीने आषाढी एकादशी आणि बकरी ईदच्या; अनुषंगाने शहरात रूट मार्च घेण्यात आला.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.