Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ सर यांच्यातर्फे; आषाढी एकादशी निमित्त धाकटी पंढरीसाठी महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत बसेस..!

सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ सर यांच्यातर्फे; आषाढी एकादशी निमित्त धाकटी पंढरीसाठी महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत बसेस..!

mahalokwaniBy mahalokwaniJune 28, 2023Updated:June 28, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार

आषाढी एकादशी निमित्त खर्डा ते धनेगाव (धाकटी पंढरी) महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत बससेवा उपलब्ध..

दिनांक 29 जून रोजी गुरुवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आषाढी एकादशी निमित्त धनेगाव (धाकटी पंढरी) महिला व जेष्ठ नागरिकांसाठी मोफत दोन लक्झरी बसची सेवा प्रा. सचिन सर गायवळ त्यांच्या वतीने ठेवण्यात आली आहे याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा.


याबाबत माहिती अशी की,हिंदू समाजासाठी पवित्र असणाऱ्या आषाढी एकादशीला पांडुरंग विठ्ठलाच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे लाखो वारकरी व भाविक भक्त दर्शनासाठी गेले आहेत, परंतु प्रत्येकाला पंढरपूरला जाणे शक्य नसल्याने जामखेड तालुक्यातील धाकटी पंढरी समजल्या जाणाऱ्या धनेगाव येथील विठ्ठलाच्या दर्शनासाठी खर्डा व परिसरात सहीत अहमदनगर, उस्मानाबाद, सोलापूर, बीड या जिल्ह्यातून हजारो भाविक भक्त दर्शनासाठी धनेगाव येथे येत असतात.


खर्डा शहरातून धनेगाव येथे जाण्यासाठी भाविकांचा ओघ दरवर्षी मोठ्या प्रमाणात असतो एसटी बस व खाजगी गाड्या जास्तीच्या उपलब्ध नसल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांना प्रवासाचा त्रास सहन करावा लागतो याचेच गांभीर्य ओळखून सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन सर गायवळ यांनी भाविकांना दर्शनासाठी खर्डा ते धनेगाव अशा दोन अशा लक्झरी बस मोफत प्रवासासाठी उपलब्ध केल्या आहेत, त्याचबरोबर ज्या भाविकांनी दर्शन घेतले आहे त्यांनी परत खर्डा येथे येण्यासाठी पुन्हा त्याच मोफत बसची सेवा सुरू ठेवण्यात आली आहे,

दिनांक 29 जून रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत धाकटी पंढरी धनेगाव येथे दर्शनासाठी दोन लक्झरी बस मोफत ठेवण्यात आले आहेत तरी भाविक भक्तांनी या मोफत बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रा. सचिन सर गायवळ मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleखर्डा येथील शुक्रवार पेठीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनी काढली विद्यार्थ्यांची बाल दिंडी.!
Next Article Piles| जामखेड येथील डॉ.चौरे बालरुग्णालय मुळव्याध -भगंदर हॉस्पिटलमध्ये; मूळव्याध ऑपरेशन औषधांसह फक्त ७००० हजारात.!
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.