Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड शहरांमध्ये बकरीद ईद आणि ईद-उल अजहा उत्साहात साजरी.!

जामखेड शहरांमध्ये बकरीद ईद आणि ईद-उल अजहा उत्साहात साजरी.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 29, 2023Updated:June 29, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी धनराज पवार

जामखेड शहरात आज रोजी मक्का मस्जिद येथे शहरातील मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली. तसेच बकरी ईद निमित्त एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या.मुस्लिम पंच कमिटी चे अध्यक्ष अझहर भाई काझी यांच्या


निवासस्थानी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्जतचे डी.वाय.एस.पी. वाखारे ,जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील तसेच सर्व पाहुणे मंडळी यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कर्जतचे डी.वाय.एस.पी. वाखारे ,जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सर्व मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.


यावेळी मुस्लिम पंच कमिटी चे अध्यक्ष अझहर भाई काझी ,उपाध्यक्ष सय्यद मंजूर भाई,शेरखान भाई,आबिद खान ,सय्यद इस्माईल,सय्यद मुख्तार, नगरसेवक पवन राळेभात, अर्शद शेख,इमरान कुरेशी,नाझीम शेठ काझी,उमर कुरेशी, मजहर काझी,परवेज खान,शेख इस्माईल टेलर,आसिफ शेख आदी मुस्लिम पंच कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Ayushman Bharat| आता पाच लाखांपर्यंत मोफत उपचार; आयुष्यमान भारत, महात्मा फुले जन आरोग्य योजनेद्वारे राज्यातील जनतेसाठी घेतला मोठा निर्णय !

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleAyushman Bharat| आता पाच लाखांपर्यंत मोफत उपचार; आयुष्यमान भारत, महात्मा फुले जन आरोग्य योजनेद्वारे राज्यातील जनतेसाठी घेतला मोठा निर्णय !
Next Article जामखेडचे नायब तहसिलदार मनोज भोसेकर यांचे हस्ते पांडुरंगाची सपत्नीक महापुजा संप्पन्न.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.