Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » शशिकला ताई वाघमारे यांची रिपाइं आठवले महाराष्ट्र राज्य महिला कमिटीवर सहसचिव पदी निवड.!

शशिकला ताई वाघमारे यांची रिपाइं आठवले महाराष्ट्र राज्य महिला कमिटीवर सहसचिव पदी निवड.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 30, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे: मा.रामदास आठवले साहेब ( केंद्रीय राज्यमंत्री व राष्ट्रीय अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ) यांच्या आदेशानुसार आयु.शशिकला राजू वाघमारे यांची महाराष्ट्र राज्य कमिटीवर सहसचिव पदी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


नियुक्तीपत्र मा.रामदास आठवले साहेब यांच्या हस्ते पुणे VIP विश्राम गृह येथे देण्यात आले आहे.
यावेळी रिपाइं महिला आघाडी महाराष्ट्र राज्य अध्यक्षा आयु. चंद्रकांता ताई सोनकांबळे, आधी महिला पदाधिकारी उपस्थित होते.


आपण सर्व समाजाच्या महिलांना सोबत घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील रहाल व रिपब्लिकन पक्षाचे संघटन मजबूत कराल अशी अपेक्षा आठवले साहेब यांनी व्यक्त केली आहे.
पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देखील देण्यात आल्या…!

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleबाळासाहेब धनवे यांनी गट शिक्षणाधिकारी पदभार घेताच; जामखेड तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्तेची विकासाच्या दिशेने वाटचाल.!
Next Article सरपंच गफ्फार पठाण यांनी घडविले हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन; वारकऱ्यांसाठी मोफत पाटोदा ते पंढरपूर दर्शन सोहळा.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.