Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » लोकाभिमुख सरकारची वर्षे पूर्ती; अँड गितांजली ताई ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर मध्ये आरोग्य शिबिर संपन्न.!

लोकाभिमुख सरकारची वर्षे पूर्ती; अँड गितांजली ताई ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर मध्ये आरोग्य शिबिर संपन्न.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 30, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

इंदापूर प्रतिनिधी

सरकारच्या प्रथम वर्ष पूर्ती निमित्ताने शिवसेना महिला वैद्यकीय मदत कक्ष पुणे जिल्हा ग्रामीण (इंदापूर बारामती तालुका) व शिवसेना महिला आघाडी पुणे जिल्हा यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता कक्षाचे कक्ष प्रमुख मा. श्री मंगेश चिवटे सर कक्ष प्रमुख रामहरी राऊत सर, सहकक्ष प्रमुख माऊली धुळगुंडे सर व भूषण दादा सुर्वे यांच्या सूचनेनुसार मा ना श्री विजय बापू शिवतारे उपनेते शिवसेना यांच्या मार्गदर्शनाखाली अँड गितांजली ताई ढोणे शिवसेना बारामती लोकसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज इंदापूर तालुक्याच्या वतीने क्रिटिकेअर हॉस्पिटल इंदापूर येथे पोलिस कर्मचारी तसेच शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.


यावेळी मा यावेळी मा सुधीर पाडूळे पोलिस उप निरीक्षक इंदापूर पोलिस स्टेशन तालुका आरोग्य अधिकारी डॉ पोळ मॅडम अँड रेशमा गार्डे डॉ मिलिंद खाडे डॉ कसबे सर डॉ चव्हाण नगरसेवक श्री कैलास कदम अण्णा काळे युवा सेना अध्यक्ष अशोक देवकर शहर अध्यक्ष अवधूत पाटील सोशल मीडिया प्रमुख सागर आवटे उपस्थित होते अशी माहिती सौ सीमा कल्याणकर यांनी दिली कार्यक्रम यशस्वीतेसाठी इंदापूर क्रिटीकेअर सेंटर सर्व स्टाफ व महिला पदाधिकारी सौ रूपाली ताई रासकर निर्मला जाधव ज्योती शिंदे सोनम खरात यांनी परिश्रम घेतले

Ayushman Bharat| आता पाच लाखांपर्यंत मोफत उपचार; आयुष्यमान भारत, महात्मा फुले जन आरोग्य योजनेद्वारे राज्यातील जनतेसाठी घेतला मोठा निर्णय !

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleसरपंच गफ्फार पठाण यांनी घडविले हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन; वारकऱ्यांसाठी मोफत पाटोदा ते पंढरपूर दर्शन सोहळा.!
Next Article महिला व बालविकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा; जामखेड तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने संपन्न.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.