Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » महिला व बालविकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा; जामखेड तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने संपन्न.!

महिला व बालविकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा; जामखेड तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने संपन्न.!

mahalokwaniBy mahalokwaniJuly 1, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी धनराज पवार

दिनांक ३०/६/२३ रोजी जामखेड पंचायत समितीच्या सभागृहामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महिला व बालविकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्हेकर यांच्या हस्ते तर गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मधे पार पडला. या प्रसंगी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

२०२३ मधे महाराष्ट्र शासनाने एक विधेयक पारित केला आहे की महाराष्ट्र राज्या मधील सर्व ग्रामपंचायतीने महिला व बालविकास क्षेत्रामध्ये चांगले कार्य करणाऱ्या दोन महिलांचा सन्मान करण्यात यावा म्हणूनच जामखेड तालुका माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पण विचार केला की आम्ही पण या समाजाचे काही तरी देण लागतो म्हणून या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी गुरेवाडीचे सरपंच , पाटोद्याचे सरपंच, सरपंच , सावरगावचे सरपंच, देवदैठणचे सरपंच तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीच्या वतीने निवड करण्यात आलेल्या महिला व तालुक्यातील माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


हा महिला सन्मान सोहळा यशस्वी करण्यासाठी जामखेड तालुका माजी सैनिक संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी प्रयत्न केला हा मेळावा यशस्वी करण्यासाठी जामखेड तालुका माजी सैनिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बजरंग डोके, तालुका अध्यक्ष दिनकर भोरे,उपाध्यक्ष नानासाहेब
बाबर ,कार्याध्यक्ष रावसाहेब जाधव ,सचिव अंकुश
जगदाळे,खजिनदार शिवाजी साळुंके,किसन चिल्गर,अंगद कोल्हे, कांतीलाल कवादे,योगेश सुरवसे, संतोष कदम, सुभाष ढगे,सुदाम शिंगटे,जलाल शेख,शाम कडभणे, सुखदेव शिंदे, कुंडलीक अडाले, दत्तात्रय गव्हाणे आदी माजी सैनिक व वीर माता व वीर पत्नी आदी जामखेड तालुका माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .सुत्रसंचलन रमेश धोत्रे यांनी केले तर किसन चिलगर यांनी आभार मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleलोकाभिमुख सरकारची वर्षे पूर्ती; अँड गितांजली ताई ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर मध्ये आरोग्य शिबिर संपन्न.!
Next Article कर्जत-जामखेड मतदारसंघातील ‘एमआयडीसी’ बाबतचे उपोषण स्थगित; आमदार रोहित पवार निश्चित तारीख देण्यासाठी आग्रही.!
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.