Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त; जामखेड निवारा बालगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.!

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त; जामखेड निवारा बालगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.!

mahalokwaniBy mahalokwaniJuly 5, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

मुलांनी अशिष येरेकर यांच्या प्रमाणे अभ्यास करून अधिकारी व्हावे- ॲड डॉ अरुण जाधव

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहा येथे अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांच्या समवेत साजरा करण्यात आला. मोहा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या निवारा बालगृहातील अनाथ- निराधार विद्यार्थ्यांना ५० डझन वह्या आणि पेन या शैक्षणिक साहित्याचे वाटप करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला.


यावेळी जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या हस्ते या शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जामखेड येथील ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृहाचे संचालक ॲड. डॉ. अरूण जाधव,पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बी. के. माने, कैलास खैरे, सिद्धनाथ भजनावळे, सुनील मिसाळ, केंद्रप्रमुख मल्हारी पारखे सर, मुख्याध्यापक हपटे सर, शिक्षक रजनीकांत साखरे, निवारा बालगृहाचे संतोष चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ म्हणाले की,निवारा बालगृहातील मुले मोहा येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकतात. या मुलांचे पालकत्व ॲड. अरुण (आबा) जाधव यांनी घेतले आहे. तसेच बोलताना ॲड डॉ अरुण जाधव म्हणाले की, मुलांनी अभ्यास करून मुख्य कार्यकारी अधिकारी अशिष येरेकर यांच्या प्रमाणे अधिकारी व्हावे.यावेळी येरेकर यांना निवारा बालगृहातील विद्यार्थ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

   
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleफक्त 999 मध्ये Jio चा 4G फोन Jio Bharat V2 लाँच; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी.!
Next Article राष्ट्रवादीमध्ये उभी फूट काका पुतण्या वाद विकोपाला; घड्याळ चिन्ह कोणाला मिळणार शरद पवार की अजित पवार.! वाचा सविस्तर..
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.