Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » नादुरूस्त हातपंप दुरूस्त करून बोल्हेगाव गांधीनगर भागातील नागरिकांसाठी केले पाणी उपलब्ध; नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांचा पुढाकार

नादुरूस्त हातपंप दुरूस्त करून बोल्हेगाव गांधीनगर भागातील नागरिकांसाठी केले पाणी उपलब्ध; नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांचा पुढाकार

mahalokwaniBy mahalokwaniJuly 6, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

बोल्हेगाव गांधीनगर भागातिल लिंगेश्वर हनुमान मंदीरा समोरील नादुरूस्त असलेला हातपंप दुरूस्त करून पाणी चालु के बोल्हेगाव गांधीनगर या भागातिल लिंगेश्वर हनुमान मंदिरा समोरील हातपंप नादुरूस्त होता.या हातपंपाचा वापर हातपंपाच्या आजुबाजुचे सर्व नागरीक ,महीला सांडपाणि वापरासाठी करत होते.तसेच येथे जवळच कै बाळासाहेब केशव ठाकरे प्राथमिक शाळा गांधीनगर मनपा यांनाही या पाण्याची आवश्यकता होती परंतु तो हातपंप साधारणतहा एक वर्षांपासुन बंद पडलेला असल्यामुळे येथील नागरीक त्रस्त झालेले होते.

सदर हातपंप दुरूस्तीच्या कामाबाबत गांधीनगर लिंगेश्वर हनुमान मंदीर परीसरातिल नागरीकांनी नगरसेवक तथा मा स्थायी समिती सभापती श्री कुमारसिंह वाकळे पाटील यांना कळवले असता महानगरपालिका पाणिपुरवठा विभाग यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून हातपंपाचे सर्व नविन जी आय पाईप,रॉड,फुटबॉल,लोखंडी दांडा,हातपंप लोखंडी बॉडी इ नविन मटेरीअल मागवुन, हातपंप दुरूस्तीचे कर्मचारी बोलावुन हातपंप दुरूस्त करून घेतला.

गांधीनगर लिंगेश्वर महादेव मंदीर परीसरातील महीलांची सांडपाण्याची समस्या सोडवलि या महत्वाच्या कामामुळे गांधीनगर मधील महीला माता भगिनी आनंदी व समाधानि झाल्या व त्यांनी नगरसेवक श्री कुमारसिंह वाकळे पाटील यांचे आभार मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड शहरातील मिलिंद नगर भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात; जामखेड नगर परिषदेचा भोंगळ कारभार.!
Next Article जामखेड शहर व तालुक्यातील डीजे वर बंदी घाला; बॅंन्जो- बँड कलाकारांवर उपासमारीची वेळ तहसीलदारांना दिले निवेदन
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.