Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड शहराचा अवैद्य देहविक्रीचा कलंक हटवा; या ठिकाणाचे परवाने रद्द करा, अन्यथा..

जामखेड शहराचा अवैद्य देहविक्रीचा कलंक हटवा; या ठिकाणाचे परवाने रद्द करा, अन्यथा..

mahalokwaniBy mahalokwaniJuly 9, 2023Updated:July 9, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड शहराचा अवैद्य देहविक्रीचा कलंक हटवा

अहमदनगर :- जामखेड तालुका हद्दीतील लक्ष्मी कला केंद्र ,जगदंबा कला केंद्र, झंकार कला केंद्र या ठिकाणी अवैधरीत्या वेश्याव्यवसाय चालू असून जामखेड शहरांमध्ये इतर तालुक्यातील तडीपार व फफरार आरोपी रात्री अपरात्री येत असून ते या कला केंद्रावर मध्यप्राशन करून जामखेड शहरांमध्ये चार चाकी गाड्या फिरवतात. व दहशत निर्माण करतात.


संबंधित कला केंद्र गुन्हेगारांचा अड्डा बनला असून परवान्याच्या नियमांचा भंग करून पहाटे ४, ५ वाजेपर्यंत संबंधित कला केंद्र चालू असतात. सदर कला केंद्र विषयी लेखी तक्रार करून सुद्धा प्रशासनाने दखल घेतली नाही. तरी आज पासून १५ दिवसाच्या आत काही संबंधित कला केंद्राचे परवाने रद्द करण्यात यावेत. अन्यथा कारवाई न झाल्यास मी माझ्या सहकार्यासोबत अमरण उपोषणास बसणार आहे असे दिगंबर उत्तमराव आजबे यांनी सांगितले

मला व माझ्या सहकारी यांच्या जिवितास काही हानी झाल्यास पूर्णपणे या सर्व प्रकरणाची जबाबदारी संबंधित कला केंद्र मालक व जामखेड पोलीस स्टेशनची राहील. त्यामुळे जामखेड तालुक्याची कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून जामखेड शहरांमध्ये पूर्णपणे अशांतता पसरली आहे.

संबंधित कला केंद्रांचे हप्ते घेऊन जामखेड पोलिस स्टेशनचा वरदहस्त आहे का? अश्या प्रतिक्रिया व्यक्त होतांना दिसत आहे

Nagar Dmart| डीमार्ट दालनाला अहमदनगर मध्ये सुरवात; खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी, प्रत्येक वस्तूवर भरघोष सवलत..!

सदर निवेदनावर सचिन आजबे, सतिश राजगुरू, किशोर कांबळे, चंद्रकांतराऊत दत्तात्रय आजबे, दत्तात्रय साळुंके, अशोक उगले, सय्यद इब्राहिम, महामुनी रामभाऊ, पांडुरंग जाधव, सचिन जाधव, राजेंद्र सावता, तुकाराम राऊत, गोविंद निकम, मारुती समुद्र, कुसुम खाडे, रामदास खाडे, सुनीता आजबे, कृष्णा आजबे, सुवर्णा आजबे, प्रमोद शेटे, सागर शेटे, योगेश कुलथे, अंजली डोबे, ज्योती शेटे, प्रियंका शेटे, मानवी शेटे, बशीर सय्यद, प्रतीक पाखरे समीर शेख यांच्या सह्या आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleआमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नाने जामखेड शहरातील खड्डे बुजवण्याचे काम सुरू – जेष्ठ नेते वैजिनाथ पोले
Next Article Kia Seltos।खरेदीसाठी ग्राहकांचा उस्फूर्त प्रतिसाद; मिळतेय 85,000 पर्यंतची सूट, किंमत फक्त ..
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.