Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अहमदनगर ब्रेकींग: शाळकरी विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन – राजकीय पक्षाच्या युवा पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

अहमदनगर ब्रेकींग: शाळकरी विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन – राजकीय पक्षाच्या युवा पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

mahalokwaniBy mahalokwaniDecember 27, 2022No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नगर ता. – श्रीरामपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन शाळकरी मुलीला क्लास सुटल्यानंतर दुचाकीवरून काटवनात नेत तिला मारहाण, शिवीगाळ करून तिच्याशी असभ्य वर्तन केले. याप्रकरणी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे


दि. 19 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिचा क्लास सुटल्यानंतर आरोपी प्रमोद आनंद शिंदे (रा. कांदा मार्केट, श्रीरामपूर) याने आपल्या मोटारसायकलवर बसवून तिला शहराजवळील काटवनात घेऊन गेला. तेथे तो पीडितेशी जबरदस्ती करू लागला तेव्हा पीडित तरूणीने विरोध केला असता आरोपीने तिला मारहाण करून शिवीगाळ केली


तीन-चार दिवस आरोपी पीडितेला फोटो व्हायरल करण्याची तसेच तुझ्या भावाला, वडीलांना सांगण्याची धमकी देवून तुझी बदनामी करेल, असे म्हणून पुन्हा काटवनात नेले व तेथे तिचा विनयभंग केला. त्यानंतर दि. 23 डिसेंबर रोजी आरोपी प्रमोद शिंदे याने पीडितेचा व त्याचा अर्धवट फोटो पीडित मुलीच्या भावाच्या स्नॅपचॅट अकाऊंटवर शेअर केला. पीडित मुलीच्या भावाने याबाबत विचारणा केल्यानंतर हा प्रकार समोर आला.
याप्रकरणी पीडित तरूणीने श्रीरामपूर शहर पोलिसात

फिर्याद दिल्यावरून प्रमोद आनंद शिंदे याच्याविरूद्ध भादंवि कलम 354, 354अ, 354ड, 323, 504, 506 सह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरिक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इस्पेक्टर समाधान सुरवाडे हे करीत आहेत. या घटनेने पालक वर्गात खळबळ उडाली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleआमदार राम शिंदे आक्रमक; प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बुरखा फाडत, प्रांताधिकाऱ्यांसह तहसीलदार निलंबित !
Next Article दौंड तहसीलदार यांच्या आदेशाला केराची टोपली!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.