Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांचा अनोखा उपक्रम; शिक्षण विभाग आपल्या दारी.! उपक्रमाचे पालकांकडून कौतुक..

जामखेड गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांचा अनोखा उपक्रम; शिक्षण विभाग आपल्या दारी.! उपक्रमाचे पालकांकडून कौतुक..

mahalokwaniBy mahalokwaniJuly 17, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

लटके वस्ती येथील गुणवंत विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचा गटशिक्षणअधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या हस्ते सत्कार

जामखेड प्रतिनिधी: धनराज पावर


जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लटके वस्ती येथील शिष्यवृत्ती परिक्षेत एकूण सात विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादित आल्यामुळे जामखेड पंचायत समिती चे शिक्षणधिकारी बाळासाहेब धनवे यांनी पुढाकार घेवून ज्याप्रमाणे “शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम राबवला जात आहे, तीच प्रेरणा घेवून गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी या उपक्रमा अंर्तगत शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी शिक्षक व पालक यांचा सत्कार करण्यासाठी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग शाळेवर जावून सत्कार केला.

Table of Contents

  • लटके वस्ती येथील गुणवंत विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचा गटशिक्षणअधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या हस्ते सत्कार


यावेळी गटशिक्षणअधिकारी बाळासाहेब धनवे,शिक्षणाविस्तार अधिकारी सुनिल जाधव, गणपत चव्हाण, केंद्रप्रमुख राम निकम, संतोषकुमार राऊत, सुरेश, मोहिते ,मल्हारी पारखे, बाबासाहेब कुमटकर, रामदास गंभिरे, संतोष वांढरे, नारायण राऊत,तसेच गटसाधन केंद्रातील कर्मचारी सुनिल भामुद्रे तुषार तागड,जावेद शेख,मुद्दसर शेख, रमेश गिते शाहू फाळके, संतोष कदम, जहाँगीर मुलाणी, श्रीमती नागरगोजे, श्रीमती झिंझुर्के आदी
विद्यार्थी,पालक,शाळा व्यवस्थापन स. अध्यक्ष आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते


12 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लटकेवस्तीच्या सात विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता स्थान मिळवले होते या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप म्हणून गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी आज रोजी लटके वस्ती येथे भेट देऊन चिरंजीव शंभूराजे केशवराज कोल्हे ,साईश नवनाथ बहिर ,राजवीर रविंद्र भापकर,गौरव सुभाष लवांडे,कुमारी लक्ष्मी संभाजी लटके ,श्रेया बबन गव्हाणे ,तनया बाळकृष्ण निकम गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच मार्गदर्शन करणाऱ्या आदर्श शिक्षिका अनिता पवार, रसिका गाढवे व पालक यांचा सत्कार केला.


” आजतागायत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर प्रथमच गटशिक्षणअधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी भेट देऊन विद्यार्थी शिक्षक व पालक यांचा सत्कार केला.ही पहिली च वेळ असल्याने विद्यार्थी शिक्षक व पालक यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleRohit Pawar | नगर मध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट; आमदार रोहित पवार
Next Article Rain update: पुढील चार, पाच दिवसात महाराष्ट्रात मान्सून सक्रीय होणार; या जिल्ह्यांना अलर्ट जारी
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.