Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » JAMKHED जामखेड तालुक्यातील कृषि महाविद्यालयात पावसाळ्यात दुष्काळ; यासंदर्भात संभाजी बिग्रेडने केली ही मागणी.!

JAMKHED जामखेड तालुक्यातील कृषि महाविद्यालयात पावसाळ्यात दुष्काळ; यासंदर्भात संभाजी बिग्रेडने केली ही मागणी.!

mahalokwaniBy mahalokwaniJuly 19, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

धनराज पवार

JAMKHED या कृषी महाविद्यालयात टँकरने पाणीपुरवठा

जामखेडJAMKHED तालुक्यातील हळगाव येथील कृषी महाविद्यालयाचा परिसर जवळ पास १०० एकर आहे. १०० एकर शेती कायमस्वरूपी प्रयोगासाठी उपयोगात आणण्यासाठी साधरण १० इंच आकाराची कायमस्वरूपी जलस्त्रोत असलेल्या ठिकाणावरून पाईप लाईन करणे आवश्यक आहे .

Table of Contents

  • JAMKHED या कृषी महाविद्यालयात टँकरने पाणीपुरवठा

वाचा जामखेडमध्ये गोळीबार; आरोपी आणि पोलीस यांच्यामध्ये चकमक, आरोपीच्या पायावर गोळीबार

आज रोजी चक्क पावसाळ्यात या कृषी महािद्यालयाला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे आणि या वर कृषी महाविद्यालयं चालणार असेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे. येथे पाणी उपलब्ध करण्यासाठी तात्पुरते पर्याय शोधले असतीलही मात्र त्या मधुन समस्या सुटण्याची शक्यता अजिबात नाही तरी यावर जे कायम स्वरुपी पर्याय आवश्यक आहेत ते करून या कृषी महािद्यालयाला भरपूर पाणीपुरवठा करण्याची योजना मंजूर करण्यात यावी ही विनंती. या साठी सिना नदी पात्रात मोठ्या आकाराची विहिर खोदणे , तालुक्यात सतेफळ तलावात विहीर खोदणे, उजनी येथून पाणी उपलब्ध करणे अथवा अन्य कोणता पर्याय योग्य आहे

या पैकी कोणताही पर्याय वापरात आणून हा प्रश्न कायम स्वरुपी सोडवणे आवश्यक आहे तरी यावर राजकारण न करता मा. रोहित पवार ( विधानसभा सदस्य कर्जत जामखेड) व मा. राम शिंदे ( विधान परिषद सदस्य) यांनी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावे व चालू पावसाळी अधिवेशनात या प्रश्नाची सोडवणूक करून घ्यावी ही विनंती . जर दोन्ही आमदार महोदयांना यासाठी वेळ नसेल तर संभाजी ब्रिगेड हा प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न करणार आहे हे नक्की असे संभाजी बिग्रेड प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत व तालुका अध्यक्ष राजेंद्र काटकर यांनी सांगितले

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेडमध्ये गोळीबार; आरोपी आणि पोलीस यांच्यामध्ये चकमक, आरोपीच्या पायावर गोळीबार
Next Article जामखेडमध्ये बाफना कुटूंबातील चिमुकलीचा वाढदिवस निवारा बालगृहात साजरा; बालगृहातील मुलींना राहण्यासाठी दोन खोल्या बांधणार-आकाश बाफना
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.