Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Rajpal|राजपालमध्ये पावसाळी सेलसाठी ग्राहकांची मोठी गर्दी; मिळतेय प्रत्येक खरेदीवर भरघोष सूट..

Rajpal|राजपालमध्ये पावसाळी सेलसाठी ग्राहकांची मोठी गर्दी; मिळतेय प्रत्येक खरेदीवर भरघोष सूट..

mahalokwaniBy mahalokwaniJuly 20, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Rajpal राजपालमध्ये पावसाळी सेलसाठी ग्राहकांची मोठी गर्दी

संपूर्ण महाराष्ट्रात वस्त्रउद्योगात नावाजलेले नाव म्हणून राजपाल यांच्याकडे पाहिले जाते, अल्पावधीत त्यांनी आपल्या कपड्यांची क्वालिटी आणि अल्प दरात सामान्य लोकांसाठी मनमूराद खरेदी करता यावी यासाठी मान्सून सेल लावला आहे, वस्त्र क्षेत्रात राजपाल Rajpal हे स्वतंत्र स्थान निर्माण करण्यात यशस्वी झालेले आहेत,राजपाल या दालनात सालाबादप्रमाणे याही वर्षी पावसाळी सेलचे आयोजन केले आहे. अहमदनगर, संगमनेर येथील वस्त्रदालनातील सेलला ग्राहक वर्गातून उदंड प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आनंद कटारिया व सोनू राजपाल यांनी दिली.

अहमदनगर आणि संगमनेर येथील राजपाल मध्ये मान्सून सेलला सुरुवात 30 ते 70 टक्के पर्यंत डिस्काउंट ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद pic.twitter.com/SVR4sPIgjU

— Mahalokwani (@mahalokwani) July 20, 2023

नगरसह राज्यात प्रसिध्द असलेल्या नगर येथील कापडाच्या बाजारपेठेत अल्पावधीतच राजपाल Rajpal हे दालन नावारूपाला आले असून, ग्राकानी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली आहे , ,या ठिकाणी लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंतचे कपडे उपलब्ध आहेत, महिलांसाठी खरेदीसाठी स्वतंत्र व्यवस्था उलपब्ध आहे
ग्राहकाभिमुख सेवा प्रशस्त पार्किंग व्यवस्था असलेले येथील भव्य वस्त्रदालनास ग्राहकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे

Table of Contents

  • Rajpal राजपालमध्ये पावसाळी सेलसाठी ग्राहकांची मोठी गर्दी

नामांकित कंपन्यांच्या विविध वस्त्रखरेदीसाठी नाशिक किंवा पुण्याला जाणारा युवा वर्ग व ग्राहकांची गरज ओळखून संगमनेरमधील राजपालRajpal क्लॉथने वस्त्रविक्रीच्या जगात आपला स्वतंत्र ब्रॅण्डनेम तयार केला आहे. ग्राहकहित, सचोटी व माफक दर ही व्यवसायमूल्ये कायमच जपल्याने राजपाल कापड दुकानात केवळ शहर आणि संगमनेर तालुक्यातीलच नव्हे, तर आसपाच्या तालुक्यातूनही विविध सण उत्सव किंवा शुभकार्यासह वर्षभरासाठी कापड खरेदी करणाऱ्या कौटुंबिक ग्राहकांची पावसाळी सेलसाठी मोठी गर्दी असते.

राजपाल Rajpal यांनी संगमनेर पाटोपाठ नगरच्या बाजारपेठेत दमदार प्रवेश करून सावेडी येथील दुसऱ्या शाखेच्या रूपाने राजपाल क्लॉथने पदार्पणातच ग्राहकांचा विश्वास कमावला आहे. इतर दुकानांच्या तुलनेत राजपाल हे ग्राहकांच्या अधिकाधिक पसंतीस उतरले आहे.

आबालवृध्दांसाठी सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांची वस्त्रे सर्व प्रकारच्या फॅशनेबल व डिझायनर साड्या नामवंत कंपन्यांचे सुटिंग, शटिंग, लहान मुले व युवक युवतींसाठी फॅशनच्या नवनवीन रेंज, नववधूसाठी शालू, दुल्हन साड्या, वरासाठी ब्लेझर्स, शेरवानी आदींच्या खरेदीसाठी संगमनेर व नगरच्या वस्त्र दालनात लग्नाच्या बस्त्यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे.

राजपाल Rajpal यांनी नगर येथील स्नेहालय संस्थेच्या ५० मुलांना त्यांच्या पसंतीची वस्त्रे देऊन त्यांच्या हस्ते यावर्षीच्या पावसाळी सेलचा प्रारंभ करण्यात आला. त्यांच्या या समाजाभिमुख कृतीचे कौतुक होत आहे.

कर्मचारी महिलांना दाखवला चित्रपट राजपालच्या कर्मचारी वर्गातील सुमारे ५० महिलांना नगर शहरातील चित्रपटगृहात सुरु असलेला ‘बाईपण भारी देवा’ हा मराठी चित्रपट दाखवून, ‘राजपाल’ने महिलांप्रती संवेदना व आदर व्यक्त केला.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleAhmednagar अहमदनगरमध्ये जमिनीचा महाघोटाळा ; सात शासकीय अधिकारी यांच्यासह 32 खाजगी लोकांवर गुन्हा दाखल.!
Next Article Raigad Irsalvadi landslide इर्शाळवाडीवर निसर्ग कोपला; अतिवृष्टीमुळे दरड कोसळून ७ जणांचा मृत्यू ,तर १७८ जण मातीच्या ढिगाऱ्याखाली
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.