Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Nagar सावेडी उपनगरातील ओढे-नाले रस्ते गायब करणारी टोळी सक्रिय; चारठाणकर साहेब याकडे लक्ष्य द्या ?

Nagar सावेडी उपनगरातील ओढे-नाले रस्ते गायब करणारी टोळी सक्रिय; चारठाणकर साहेब याकडे लक्ष्य द्या ?

mahalokwaniBy mahalokwaniJuly 21, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Nagar ओढे-नाले रस्ते गायब

नगर : नगर Nagar मध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेन दिवस वाढत आहे, तसेच नगर शहरात ताबा टोळी पण सक्रिय आहे, यानंतर आता नवीन टोळी या शहरात उदयास येताना दिसत आहे, नगर शहारातील मुख्यतः सावेडी उपनगरातील ओढे- नाले नास्तानाभूत होताना पाहायला मिळत आहे, पूर्वी या ओढ्याची लांबी रुंदी हि एखाद्या नदी प्रमाणे पाहायला मिळत होती, आता हे नालेच पाहायला मिळत नाहीत, जे शिल्लक आहेत त्यांची लांबी रुंदी मोजण्या जोगी राहिलेली नाही.

आता पावसाचे दिवस आहेत , नगर Nagar महानगर पालिकेने ओढे नाले साफ सफाई साठी लाखो रुपये खर्च केले आहेत, त्यांचे बिले हे काढले आहेत, मंग जर शहरात नाले ओढे हे गायब झालेले आहेत , आहेत त्यांची स्थिती नसल्यात जमा आहे, मंग हि साफसफाई किती नाल्याची झाली त्याची लांबी रुंदी किती, त्याला किती खर्च केला याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव केली आहे .

नगर Nagar शहरात ताबा गॅंग नंतर आता ओढे नाले आणि रस्ते गायब करणारे टोळी सक्रिय झालेली पाहायला मिळत आहे, जो रस्ता १८ मीटर होता तो आता ६ मीटर पण भरत नाही , पालिकेने वेळोवेळी संबधीताना सांगून सुद्धा या ठिकाणी कामकाज चालू केले आहे , या ठिकाणी पालिकेने मोजनि सुद्धा केलेली आहे, हि टोळी पालिका तसेच स्थानिक नगरसेवक यांना न जुमानता हा रस्ता गिळण्याच्या तयारीत आहेत, मंग नगर रचना विभागाचे कर्मचारी काय काम करत आहेत, असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे, का या कर्मचाऱ्याचे तसेच अधिकाऱ्याचे हात या संपूर्ण प्रकरणात गुंतलेले आहेत याची पण चौकशी करण्यात यावी असे जाधव यांनी मागणी केली आहे

Raigad Irsalvadi landslide इर्शाळवाडीवर निसर्ग कोपला; अतिवृष्टीमुळे दरड कोसळून ७ जणांचा मृत्यू ,तर १७८ जण मातीच्या ढिगाऱ्याखाली

Table of Contents

  • Nagar ओढे-नाले रस्ते गायब

ओढ्या नाल्याची लांबी रुंदी कमी झाल्यामुळे आणि या ठिकाणी अतिक्रमण झाल्यामुळे पावसाचे पाणी लोकांच्या घरात घुसते, रोग राई पसरते याला जबाबदार कोण? असा प्रश्न सामान्य जनता करताना पाहायला मिळत आहे, महानगरपालिका फक्त पाणी पट्टी, घर पट्टी गोळा करण्यापुरती शिल्लक राहिलेली पाहायला मिळत आहे , तरी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी दोषींवर कारवाई करण्यात यावी , जे रस्ता गिळण्याचे काम चालू तेथील बांधकाम बंद करण्यात यावे , ओढे नाले मोकळे करावेत ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे त्वरित काढावे असे न झाल्यास जाधव यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleRaigad Irsalvadi landslide इर्शाळवाडीवर निसर्ग कोपला; अतिवृष्टीमुळे दरड कोसळून ७ जणांचा मृत्यू ,तर १७८ जण मातीच्या ढिगाऱ्याखाली
Next Article Teacher| प्राध्यापक भरती बद्दल नवप्राध्यापक संघटनेचे आरोप बिनबुडाचे संदीप पाथरीकर व नंदकुमार उदार वर कारवाई करा – संभाजी ब्रिगेड आणि मगावर्गीय शिक्षक संघाची मागणी
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.