Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Manipur मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा; पंतप्रधान आणि गृहमंत्री शांत का?- प्रा.मधुकर राळेभात

Manipur मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा; पंतप्रधान आणि गृहमंत्री शांत का?- प्रा.मधुकर राळेभात

mahalokwaniBy mahalokwaniJuly 21, 2023Updated:July 21, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी धनराज पवार

Manipur राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रा.मधुकर राळेभात यांनी मणिपूर घटनेचा निषेध केला

देशातील मणिपुर Manipur सारख्या राज्यामध्ये गेल्या काही महिन्यापासून अशांतता आहे. घरे जाळली जात आहेत. माणसे मारली जात आहेत. त्यावर कळस म्हणून महिलेची निर्वस्त्र करून धिंड काढली जात आहे. आणि सारा देश हे षंढा सारखे मोबाईल मध्ये पाहत आहे. या देशाचे पंतप्रधान-गृहमंत्री हे मूग गिळून शांत आहेत. कसले हे राजकारण कसले हे समाजकारण एवढा लाजिरवाणेपणा घेऊन जगणे हे षंढाचे लक्षण आहे.

Table of Contents

  • Manipur राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रा.मधुकर राळेभात यांनी मणिपूर घटनेचा निषेध केला

स्त्री ही कोणाचीही असो तिचा एवढा अपमान/ अवमान उघड्या डोळ्याने पाहावत नाही आम्ही सर्व त्या असाह्य महिलेसोबत आहोत त्यांना सहकार्य करण्यासाठी आम्ही रास्त्यावर येणार. Manipur स्त्री वर सामूहिक अत्याचार करत आहेत त्यांना कडक शासन किंवा फाशी द्या. नाहीतर या देशाचे समाजकारण, राजकारण सोडून द्या. या भाषेत राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत/जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात यांनी आपला निषेध व्यक्त केला आहे.


यावेळी जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, या भारत देशामध्ये महिलेला देवीचा दर्जा दिला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलेचा सन्मान वाढवण्याचे काम केले. म्हणून ते आदर्श राजे झाले .ज्यांचे नाव आदराने पूर्ण भारत वर्षात घेतले जाते.भारत या देशाला कोणी हिंदुस्तान म्हणते, कोणी इंडिया म्हणते, सोने की चिडिया है मेरा देश असे बिरूदी लावली जाते. त्याच देशातील मणिपुर Manipur सारख्या राज्यामध्ये गेल्या काही महिन्यापासून अशांतता आहे. घरे जाळली जात आहेत. माणसे मारली जात आहेत. त्यावर कळस म्हणून महिलेची निर्वस्त्र करून धिंड काढली जात आहे

Raigad Irsalvadi landslide इर्शाळवाडीवर निसर्ग कोपला; अतिवृष्टीमुळे दरड कोसळून ७ जणांचा मृत्यू ,तर १७८ जण मातीच्या ढिगाऱ्याखाली.

आणि सारा देश हे शंडा सारखे मोबाईल मध्ये पाहत आहे .या देशाचे पंतप्रधान गृहमंत्री हे मूग गिळून शांत आहेत .कसले हे राजकारण कसले, हे समाजकारण एवढा लाजिरवाणेपणा घेऊन जगणे हे षंडाचे लक्षण आहे .स्त्री ही कोणाचीही असो तिचा एवढा अपमान/ अवमान उघड्या डोळ्याने पाहावत नाही आम्ही सर्व त्या असाह्य महिलेसोबत आहोत त्यांना सहकार्य करण्यासाठी आम्ही रस्त्यावर येणार. देशाच्या पंतप्रधानांना विनंती व सरकारला विनंती करतो , थोडीफार जर शिल्लक असेल तर मणिपूरमध्ये Manipur राष्ट्रपती राजवट लागू करा. ज्या स्त्री वर सामूहिक अत्याचार करत आहेत त्यांना कडक शासन किंवा फाशी द्या. नाहीतर या देशाचे
समाजकारण ,राजकारण सोडून द्या.


कधीच नव्हते ते भ्याड आणि शरमेने मान खाली जाईल असे कृत्य या देशात होत असताना तुम्हा लोकांना त्याचा संताप कसा येत नाही? जनावरा इतका ही माणसाला न्याय मिळत नसेल तर ती कुठली महासत्ता. “धर्म जात वंश” यातच सर्वांना जाळणार आहात काय? असा सवाल प्रा. मधुकर राळेभात यांनी उपस्थित केला आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड निवारा बालगृहात पै.प्रविण करडकर यांचा वाढदिवस साजरा; जपली सामाजिक बांधिलकी
Next Article Ahmednagar Rain Alert अहमदनगर जिल्हयात अलर्ट जारी; आपत्ती व्यवस्थापनाने परिपत्रक काढून केले हे आवाहन.. वाचा सविस्तर
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.