Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड मध्ये कारगिल विजय दिवस उत्साहात संपन्न; सैनिकांमुळे आपण सुरक्षित – तहसीलदार योगेश चंद्रे

जामखेड मध्ये कारगिल विजय दिवस उत्साहात संपन्न; सैनिकांमुळे आपण सुरक्षित – तहसीलदार योगेश चंद्रे

mahalokwaniBy mahalokwaniJuly 26, 2023Updated:July 26, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

देशाचा सैनिक देशासाठी प्राण गेला तरीही मागे सरकत नाही तर ते लढतच राहतात. त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबासाठी सर्व प्रशासकीय विभाग मदतीसाठी तयार आहेत.


26 जुलै कारगिल विजय दिवसानिमित्त शहीद झालेल्या सर्व जवानांना मानवंदना देऊन आदरणीय वाहतो असे मनोगत तहसीलदार योगेश चंद्रे यांनी व्यक्त केले.
जामखेड तालुका माजी सैनिक संघटना व 17 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यामाने जामखेड मध्ये 24 वा कारगिल विजय दिवस अतिशय उत्साहात साजरा करून शहीद जवानांना मानवंदना देऊन आदरांजली अर्पण करण्यात आली .


यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, जामखेड महाविद्यालय जामखेड चे प्राचार्य एम एल डोंगरे,एनसीसी ऑफिसर कॅप्टन गौतम केळकर,उद्योजक विनायक राऊत आदींची भाषणे झाली.

यावेळी प्रमुख उपस्थिती जामखेडचे कर्तव्यदक्ष तहसीलदार योगेश चंद्रे ,पोलीस निरीक्षक महेश पाटील,गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अजय साळवे, भूमीलेखचे डोळस साहेब, नागेश विद्यालय स्कूल कमिटीचे सदस्य उद्योजक विनायक राऊत, प्राचार्य डोंगरे एम एल ,प्राचार्य श्रीकांत होशिंग ,प्राचार्य मडके बि के, कन्या विद्यालय पर्यवेक्षक संजय हजारे, सर्कल-नंदकुमार गव्हाणे , पारनेर बँक संचालक दत्तात्रय सोले, एनसीसी ऑफिसर कॅप्टन गौतम केळकर, सेकंड ऑफिसर अनिल देडे, थर्ड ऑफिसर मयूर भोसले

शिवप्रतिष्ठान अध्यक्ष पांडुरंग भोसले, माजी सैनिक संघटना संस्थापक बजरंग डोके ,अध्यक्ष दिनकर भोरे उपाध्यक्ष नानासाहेब बाबर, सचिव अंकुश जगदाळे ,खजिनदार शिवाजी साळुंखे, क्रांतिवीर अकॅडमी चे संचालक रावसाहेब जाधव ,उद्योजक किसन चिलगर मेजर ,लाव्हाळे मेजर सिंगते मेजर, संतोष कदम ,गर्जे मेजर, नागरगोजे मेजर, आशाताई आंधळे ,योगेश सुरवसे, पोलीस नाईक अविनाश ढेरे, मंडल अधिकारी रविंद्र जोशी, देसुरकर मेजर, अनिल जावळे, ॲडव्होकेट प्रमोद राऊत, नागरगोजे, जगन्नाथ म्हेत्रे,भाऊ पोटफोडे आदी आजी-माजी सैनिक, ग्रामस्थ एनसीसी कॅडेट, पत्रकार उपस्थित होते.


त्यानंतर जामखेड येथील शहीद स्मारक यांचे पूजन करण्यात आले तसेच सर्व अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. कारगिल विजय दिनाचा विजय असो भारत माता की जय भारतीय सेनेचा विजय असो जय जवान जय किसान अशा घोषणेने परिसर दुमदुमून निघाला सूत्रसंचलन अनिल देडे , तर आभार प्रदर्शन मयूर भोसले यांनी केले

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleJamkhed | शिक्षण विभागाचा पुन्हा‌ दणका! जामखेड महाविद्यालयासाठी घेतला हा सर्वात मोठा निर्णय..
Next Article उद्योगमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही एमआयडीसीबाबत बैठक नाही; कर्जत-जामखेडकर नागरिक व युवा आक्रमक
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.