Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » मणिपूरला महिलाची विवस्त्र धिंड व बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

मणिपूरला महिलाची विवस्त्र धिंड व बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

mahalokwaniBy mahalokwaniJuly 26, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहमदनगर (प्रतिनिधी)- मनिपुर राज्यात दोन महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यावर झालेल्या सामूहिक बलात्काराचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने निषेध व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, महिला जिल्हाध्यक्षा गौतमीताई भिंगारदिवे यांच्या नेतृत्वाखाली नितीन कसबेकर , किरण जाधव , सोमा भाऊ शिंदे , स्वप्निल भिंगार दिवे , अक्षय बोरुडे , प्रज्ञाशील पाटेकर , मीरा गवळी, हिरा भिंगारदिवे, सुनिता घनवटे, रेखा साळवे, शोभा गाडे, पूजा बरके, रंजना भिंगारदिवे, लता बडे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच मणिपूर मध्ये सुरू असलेला हिंसाचार या अराजकतेस जबाबदार असलेले केंद्र सरकारच्या संवेदनशीलतेचा धिकार नोंदवून मणिपूर सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करुन आरोपींना जलद गतीने फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असून मणिपूरमध्ये संघटित जमावाने दहशत निर्माण करण्याचा हेतूने तेथील तीन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढली व त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केलेला आहे.

तीन महिलांपैकी एक महिला अद्यापही मिळालेली नसून या महिलेचा शोध घ्यावा मणिपूर मध्ये सुरू असलेल्या हिंसाचार व महिलांवर होणारा अत्याचार थांबवा, तेथे शांतता प्रस्थापित होण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पाऊल उचलण्याची गरज असल्याचे रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड म्हणाले. व महिलांच्या सुरक्षितेसाठी व बलात्कारींना फाशी होण्यासाठी नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ठी नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleउद्योगमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही एमआयडीसीबाबत बैठक नाही; कर्जत-जामखेडकर नागरिक व युवा आक्रमक
Next Article Karjat-Jamkhed Midc | कर्जत – जामखेडच्या एमआयडीसीसाठी आमदार रोहित पवारांच्या समर्थकांचे रास्तारोको आंदोलन.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.