Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
mahalokwani
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
mahalokwani
Home » जामखेड मधील शिंगवी चष्माघर ठरत आहे दृष्टीहिनांसाठी दृष्टी देणारी पंढरी.!

जामखेड मधील शिंगवी चष्माघर ठरत आहे दृष्टीहिनांसाठी दृष्टी देणारी पंढरी.!

mahalokwaniBy mahalokwaniJuly 30, 2023Updated:July 30, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार

जामखेड मधील शिंगवी चष्माघर ठरत आहे दृष्टीहिनांसाठी दृष्टी देणारी पंढरीच ठरत आहे, असे जामखेड शहरातील कोल्हे मळा येथील शेतकरी कुटुंबातील महादेव माणिक कोल्हे यांनी हे विधान केला आहे, नुकतेच कोल्हे यांचे ऑपरेशन करण्यात आले आहे , करून ज्यांनी आपल्या स्वतःच्या दृष्टीची आशा सोडून दिली होती , पण अशा अनेक रूग्णांना दृष्टी देण्याचे कार्य शिंगवी चष्माघर करत आहे हे कौतुकास्पद आहे.


गेल्या ३८ वर्षांपासून शिंगवी प्रतिष्ठान व शिंगवी चष्माघर यांच्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात येते.आत्तापर्यंत २.५ लाखांपेक्षा जास्त रुग्णांची डोळ्यांची मोफत तपासणी करून जवळपास ९२,००० रुग्णांना दृष्टी देण्याचे अनमोल कार्य शिंगवी चष्माघर ने केले आहे.

याच कार्याची दखल जामखेड तालुका, तसेच अहमदनगर जिल्हयासह उस्मानाबाद, सोलापूर व बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील रुग्णांनी शिंगवी चष्माघर यांच्या आयोजित केलेल्या शिबीरामध्ये सहभागी होऊन लाभ घेतला आहे.

प्रतिक्रिया श्री.महादेव माणिक कोल्हे (रूग्ण)
आजच्या धावपळीच्या युगात पुणे, मुंबई येथे जाणे शक्य नाही, तसेच मि स्वतः डोळ्याने पिडीत झालो होतो, परंतु शिंगवी चष्माघर चे अशोकशेठ शिंगवी व त्यांचे चिरंजीव अभयशेठ शिंगवी यांनी ज्या दृष्टीहिंनाना दृष्टी दिली तसेच शिंगवी चष्माघर हे दृष्टीहिनांना दृष्टी देणारी अक्षर:श पंढरी म्हणून संबोधवावे वाटते.त्यांचे मनापासून आभार

प्रतिक्रिया (रुग्णाचे नातेवाईक )

श्री.महादेव माणिक कोल्हे यांना अनेक दवाखान्यात दाखवल पण कोणीच त्यांना दिसेल याची शाश्वती दिली नाही पण शिंगवी चष्माघर यांनी हे करून दाखविले आता त्यांनी स्पष्ट दिसत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleJamkhed |जामखेड येथे सुवर्णपदक विजेता पै. सुजय तनपुरेचा भव्य नागरी सत्कार संपन्न ..
Next Article Modi Pune Visits : पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा; मोदी-पवार एकाच व्यासपीठावर येणार का ? जाणून घ्या..
mahalokwani
  • Website

Rahul sangle| तपोवन रोड परिसरात बंदुकीतून फायर करणारे ; राहूल सांगळे आणि भीमराज आव्हाड अखेर जेरबंद, असा रचला सापळा

Ahilyanagar palika| महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजणार ; पालिका प्रशासनाकडून प्रभाग रचनेचे काम युद्ध पातळीवर सुरु..!

Sandip thorat |संदिप थोरात याचा पाय आणखी खोलात; भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

indor raja murder| हनिमूनवर असताना पत्नीनीने केले हे कांड; हे कारण आलं समोर

ladki bahin hapta | लाडकी बहिण’ योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट; असे असल्यास अपात्र होणार लाडकी बहीण

Ahilyanagar| अहिल्यानगर जिल्हा गुन्हेगारीच्या विळख्यात; एकाच दिवशी दोन ठिकाणी गोळीबार

Ajit Pawar| अजितदादा पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी सोडली साथ; या पक्षात प्रवेश

credit card| क्रेडिट कार्ड आणि गॅसचे 1 जूनपासून नियम बदलणार, पहा कसे असणार नियम

Vaishnavi Death| वैष्णवीचा मृत्यू घरातले पाचही जण…. वकिलाचा मोठा गौप्यस्फोट काय ?

© 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.