Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Jamkhed| राजकीय मतभेद विसरून जामखेडच्या रस्त्याच्या प्रश्नाबाबत सर्वांनी एकत्र यावे – राजेंद्र कोठारी..

Jamkhed| राजकीय मतभेद विसरून जामखेडच्या रस्त्याच्या प्रश्नाबाबत सर्वांनी एकत्र यावे – राजेंद्र कोठारी..

mahalokwaniBy mahalokwaniAugust 1, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

धनराज पवार:

Jamkhed| राजकीय मतभेद विसरून सर्वांनी एकत्र यावे – राजेंद्र कोठारी

जामखेड Jamkhed शहरात सध्या राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू आहे, कोठारी पेट्रोल पंप ते नवले पेट्रोल पंप सौताडा रोडचं काम चालू आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचे असून गेलेल्या दोन महिन्यात म्हणजे जून आणि जुलै या महिन्यात रोडवर माती मिश्रीत मुरूम टाकला असून इतका चिखल होत आहे कि, साधे चालणे पण कठीण आहे .

Annabhau Sathe | दीड दिवसाची शाळा ते साहित्यसम्राट; वाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जीवनगाथा..

यामध्ये कॉन्ट्रॅक्टरचे कुठलेही नियोजन नसल्यामुळे अनेक लोकांचे एक्सीडेंट झालेले मोठ मोठ्या गाड्यांचे चार चाकीच्या दुचाकीचे पंपा पासून ते शहरात जायी पर्यंत रोडवर घसरून रोज 25 ते 30जणांचा अपघात होत असून शहरात इतकी बिकट अवस्था झाली आहे , साकत फाट्यावर सुद्धा रस्त्याची वाईट परिस्थिती झालेली आहे.
शासनाने यामध्ये त्वरित लक्ष घालून कॉन्ट्रॅक्टरला सूचना देऊन अधिकाऱ्यांनी सुद्धा नॅशनल हायवेचे जे अधीक्षक, अभियंता, डेपुटी इंजिनियर यांनी लक्ष घालून हा रोड त्वरित चांगला करण्यात यावा

Table of Contents

  • Jamkhed| राजकीय मतभेद विसरून सर्वांनी एकत्र यावे – राजेंद्र कोठारी

याच्याकडे आपण सर्वानी लक्ष दिलं पाहिजे याकरीता मी सर्व पक्षांना आव्हान देतो राजकारण आपण जरूर इलेक्शनच्या वेळेस करून पण आता जनते करिता व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन

आपण जर हा रास्तात आठ दिवसांत सुधारणा झाली नाही तर सर्वांनी तहसीलदार घालून कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन राष्ट्रीय महामार्ग अधीक्षक अभियंतांना सुद्धा भेटून उग्र आंदोलन करू तरी सर्व राजकीय पक्षातील राजकीय कार्यकर्त्यांनी मिळून या जामखेडच्या Jamkhed रोडच्या बाबतीत लक्ष घालावे अशी विनंती राजेंद्र कोठारी यांनी केली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleAnnabhau Sathe | दीड दिवसाची शाळा ते साहित्यसम्राट; वाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जीवनगाथा..
Next Article जामखेड येथील युवा पत्रकार धनराज पवार यांना राष्ट्रीय छावा रत्न पुरस्कार जाहीर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मानित
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.