Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड येथील युवा पत्रकार धनराज पवार यांना राष्ट्रीय छावा रत्न पुरस्कार जाहीर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मानित

जामखेड येथील युवा पत्रकार धनराज पवार यांना राष्ट्रीय छावा रत्न पुरस्कार जाहीर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मानित

mahalokwaniBy mahalokwaniAugust 1, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते होणार सन्मानित

राष्ट्रीय छावा संघटनेचा वर्धापन दिन ३ ऑगस्ट रोजी मुंबईत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त राष्ट्रीय छावा रत्न या पुरस्काराने या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. अशी माहिती राष्ट्रीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर काळकुटे पाटील
यांनी दिली.


जामखेड शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार धनराज पवार यांना पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल राष्ट्रीय छावा रत्न या पुरस्काराने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय छावा संघटना ही देशभर सामाजिक व विविध विषयावर तसेच मराठा आरक्षण असेल किंवा शेतकन्याचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम अग्रेसर असते. राष्ट्रीय छावा संघटनेचे कार्यकर्ते महाराष्ट्रभर आहेत. या संघटनेचा वर्धापन दिन यावर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होणार असून या कार्यक्र माला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे विशेष उपस्थित राहणार असून या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी राज्यासाठी घेतलेले ऐतिहासिक निर्णयाबद्दल त्यांचा या कार्यक्रमात राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

तसेच या कार्यक्रमात बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात येणार आहे. असे कार्यक्रमाचे मुख्य आयोजक गंगाधर काळकुटे पाटील यांनी म्हटले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleJamkhed| राजकीय मतभेद विसरून जामखेडच्या रस्त्याच्या प्रश्नाबाबत सर्वांनी एकत्र यावे – राजेंद्र कोठारी..
Next Article साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.