Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Gautamai Patil | गौतमी पाटील कार्यक्रम करणार नाही; या कारणामुळे गौतमीने घेतला निर्णय..वाचा सविस्तर

Gautamai Patil | गौतमी पाटील कार्यक्रम करणार नाही; या कारणामुळे गौतमीने घेतला निर्णय..वाचा सविस्तर

mahalokwaniBy mahalokwaniAugust 2, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Gautamai Patil ने या कारणामुळे आयोजकांना दिली हि ताकीद..

नेहमीच चर्चेत असणारी गौतमी पाटील Gautamai Patil अहमदनगर येथे एका वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त एमआयडीसी येथील रेणुका माता मंदिराच्या प्रांगणात नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमाला तरुण वर्ग वयोवृद्ध व महिलादेखील उपस्थित होत्या.मात्र दरम्यान हुल्लडबाजांनी स्टेट समोरच एकमेकांच्या खांद्यावर बसून वाकडेतिकडे नाचत दगडफेक करत गोंधळ घातल्याने गौतमी पाटीलने हा कार्यक्रम अर्ध्यावरच आटोपला

यावेळी गौतमी पाटीलने Gautmai Patil मोठे विधान केले आहे, गौतमीच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होत असते , आयोजकांकडून कार्यक्रमासाठी व्यवस्थित बंदोबस्त नसेल तर कार्यक्रम करणार नसल्याचं देखील गौतमीने स्पष्ट सांगितलं आहे.नवनागापूरमधील कार्यक्रम रद्द करत गौतमी पाटील म्हणाली,”मी खूप दिवसांनी नृत्याचा कार्यक्रम करत होते. माझ्या कार्यक्रमा दरम्यान मोठ्या प्रमाणात प्रेक्षक गर्दी करतात.अनेकदा समोर बसलेल्या प्रेक्षकांमुळे मागच्या प्रेक्षकांना दिसत नाही. त्यामुळे गोंधळ होत असतो. आताही तेच झालं.त्यामुळे मी लगेचच कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला.

Annabhau Sathe | दीड दिवसाची शाळा ते साहित्यसम्राट; वाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जीवनगाथा..

यावेळी गौतमी पाटील Gautmai Patil म्हणाली कि , प्रत्येक आयोजकाला मला सांगायचं आहे की,बंदोबस्त व्यवस्थित करा. माझ्या कार्यक्रमात जर नेहमीच गोंधळ होणार असेल तर मी इथून पुढे कार्यक्रम बंद करते आणि खरचं करेल असे गौतमी पाटील म्हणाल्या. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला असला तरी हुल्लडबाज तरुण काही ऐकण्याच्या तयारीत नव्हते.

Table of Contents

  • Gautamai Patil ने या कारणामुळे आयोजकांना दिली हि ताकीद..

गौतमी पाटीलच्या Gautmai Patil कार्यक्रमात मोठा पोलीस बंदोबस्त नसेल तर कार्यक्रम करणार नसल्याचं देखील गौतमीने स्पष्ट सांगितलं अहमदनगरमध्ये जी घटना झाली ती , अशोभणीय आहे, एका महिलेला दगड लागल्याने तीला गंभीर जखम झाली, आहे, असे असल्यास आमच्या जीविताला पण दोखा आहे त्यामुळे इथून पुढे पुरेशा बंदोबस्त असेल तरच कार्यक्रम करणार नाही तर माझे कार्यक्रम कायमचे बंद करणार आहे असे गौतमी पाटीलने Gautmai Patil सांगितले

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड नागेश विद्यालयत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात संपन्न..
Next Article कर्जत-जामखेड एमआयडीसीच्या अंतिम मंजुरीसाठी मतदारसंघातील युवकाचं उद्योगमंत्र्यांना थेट रक्ताने पत्र
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.