Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Nagpanchimi| जामखेड येथे नागपंचमी यात्रे निमित्ताने शांतता नियोजन बैठक संपन्न; गुंडांना हद्दपार केले जाणार..

Nagpanchimi| जामखेड येथे नागपंचमी यात्रे निमित्ताने शांतता नियोजन बैठक संपन्न; गुंडांना हद्दपार केले जाणार..

mahalokwaniBy mahalokwaniAugust 4, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

धनराज पवार

Nagpanchimi| जामखेड येथे नागपंचमी गुंडांना हद्दपार केले जाणार..

जामखेड शहराचे दैवत श्री . नागेश्वरच्या यात्रेनिमीत्त जामखेड येथे मोठी जत्रा भरवण्यात येत असते , ऑगस्ट महिन्यात या यात्रेचे आयोजन करण्यात येत असते , पंचोक्रोशीतील नागरिक यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात, संपूर्ण महाराष्ट्रातून हि नागपंचमी Nagpanchimi पाहण्यासाठी येत असतात , त्यामुळे जामखेड मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते,

सध्याचे नगर जिल्ह्याचे वातावरण बघता जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत आहे, जामखेड मध्ये सुद्धा गुन्हेगारी डोके वर काढत आहे, त्यामुळे पोलीस प्रशासन सतर्क आहे याच धर्तीवर जामखेड तहसीलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, मुख्याधिकारी अजय साळवे, वैद्यकीय अधीक्षक डॉ शशांक वाघमारे,महावितरण प्रशासनाचे शरद चेचर तसेच परिसरातील नागरिक यांनी नागपंचमी Nagpanchimi शांतात नियोजन बैठकीचे आयोजन केले होते,

यावेळी बोलतांना जामखेड तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले , जामखेड नागपंचमी Nagpanchimi हा एक मोठा सण म्हणून जामखेडकर साजरा करत असतात, आवशयक अशा सर्व विभागांना सूचना केल्या आहेत, त्या प्रमाणे ते खाते प्रामाणिक काम करतील आणि हि पंचमी सुखरूप पार पाडण्यात येईल, सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची दखल घ्यावी

Table of Contents

  • Nagpanchimi| जामखेड येथे नागपंचमी गुंडांना हद्दपार केले जाणार..

पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले कि, पोलीस दलामार्फत प्रत्येक चौकात चेक पोस्ट लावण्यात येतील, cctv ची नजर संपूर्ण नागपंचीवर असणार आहे , वाहतूककोंडी होणार याचे सुद्धा योग्य नियोजन करण्यात येईल, जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांना काही दिवसाठी तडीपार करण्यात येईल , ठीक ठिकाणी पोलीस मदत कक्ष उभारण्यात येतील

जामखेड नगरपरिषद मुख्याधिकारी अजय साळवे यांनी या वेळी बोलताना असे सांगितले कि, आम्ही खूप बारीक बारीक मुद्यांचा विचार करून त्यावर उपाय योजना आखल्या आहेत , यावेळी शहरात स्वछता ठेवण्यात येईल, नागरिकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावे, यांनी नागपंचमी Nagpanchimi हा उत्सव आनंदात पार पाडावा असे आव्हान केले

या बैठकीसाठी प्रामुख्याने तहसीलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, मुख्याधिकारी अजय साळवे, वैद्यकीय अधीक्षक डॉ शशांक वाघमारे,महावितरण प्रशासनाचे शरद चेचर, सभापती शरद कार्ले आदी उपस्थित होते. यावेळी प्रा मधुकर राळेभात,बबन काका काशिद, प्रथम नगराध्यक्ष विकास राळेभात, प्रा कैलास माने, प्रदीप टापरे, मंगेश आजबे, संजय काशिद, संजय कोठारी, राजेश मोरे,सागर सदाफुले,उमर कुरेशी,

निखिल घायतडक,दिगांबर चव्हाण, शामीरभाई सय्यद,पवन राळेभात,अतिश पारवे,सनी सदाफुले, प्राचार्य विकी घायतडक, पांडुरंग भोसले,विकी भाऊ सदाफुले,सपंत राळेभात, सुरेश पवार , नंदकुमार गोरे, वाल्मिक भोंडवे, गणेश आजबे, कुंडल राळेभात, युवा नेते प्रवीण उगले, अभिजित राळेभात, योगेश अब्दुले, उमेश राळेभात,सचिन देशमुख,वसिम सय्यद, जगन्नाथ म्हेत्रे,भाऊ पोटफोडे आकाश घागरे, उमेश मुळे, आकाश पिंपळे,रवि सोनवणे, मिलिंद भोसले आदी विविध पक्षांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीचे नियोजन पोलीस नाईक अविनाश ढेरे,पोलीस काॅन्स्टेबल प्रकाश जाधव यांनी केले होते तर पोलीस काॅन्स्टेबल दिनेश गंगे यांनी ट्राफीकची नियोजन जबाबदारी स्विकारली.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleSambhaji Bhide| संभाजी भिंडेंच तोंड आवरेना, विखे पाटलांना मात्र शब्द फुटेना ? वाचा सविस्तर प्रकरण..
Next Article दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावर भाजपाने सोपवली ही मोठी जबाबदारी; वाचा..
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.