Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » रक्षकच बनला भक्षक; नगरमध्ये मारहाणीत एकाचा मृत्यू ,नातेवाईकांनी केले गंभीर आरोप..

रक्षकच बनला भक्षक; नगरमध्ये मारहाणीत एकाचा मृत्यू ,नातेवाईकांनी केले गंभीर आरोप..

mahalokwaniBy mahalokwaniAugust 6, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नगरमध्ये मारहाणीत एकाचा मृत्यू

नगर शहरात एकामागे एक खुनाच्या घटना घडतात केडगाव येथे मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून याबाबत मृत्यू झालेल्या 35 वर्षे तरुण विशाल नागनाथ धेंडे या तरुणाच्या नातेवाईकांनी रेल्वे पोलिसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे

या घटनेवरून सामाजिक संघटना देखील आक्रमक झाल्या असून त्याचे तीव्र स्वरूपाचे पडसाद उमटत आहेत. या अगोदर दोन-तीन दिवस तो घरी राहिला होता कारण यापूर्वी त्याला मारहाण करण्यात आली होती तो पुन्हा काल दि. ५ऑगस्ट रोजी सकाळी रेल्वे स्टेशन येथे गेला असता त्याला पुन्हा मारहाण करण्यात आली त्यामध्ये विशाल धेंडे याचा मृत्यू झालेला आहे असे नातेवाईकांनी रेल्वे पोलिसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे

VIP Number कार-बाईकसाठी VIP नंबर मिळतात शुल्लक किमतीत; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस..

त्यानंतर धेंडे यांच्या घरच्यांना विनंती करून सदर मृतदेह पोस्टमार्टमसाठी औरंगाबाद येथे पाठवला औरंगाबाद त्यानंतर रिपोर्ट आल्या नंतर त्या मध्ये स्पष्ट करण्यात आले कि , सादर युवकाच हा मारहाणीत मृत्यू झालेला आहे, अनेक ठिकाणी हा युवक जखमी झाला होता , हाडे तुटले आहेत,

नातेवाईकांची मागणी आहे कि,या पोलिसांवर ३०२ प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा आम्ही या ठिकाणीही डेड बॉडी ताब्यात घेणार नाहीत, अंत्यविधी करणार नाहीत, नेमके नगर जिल्ह्यात चाले तरी काय, रक्षण कर्तेच बनले भक्षक असेच म्हणावे लागेल , पुन्हा एकदा नगर शहरात कायदा

Table of Contents

  • नगरमध्ये मारहाणीत एकाचा मृत्यू

सुव्यवस्थचेचा पप्रश्न निर्माण झालेला पाहायला मिळत आहे ,

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleप्रहार जनशक्ती पक्षाची जामखेड तालुका कार्यकारिणी जाहीर..!
Next Article महाराष्ट्र विकास केंद्रांच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी; सातव यांचे कार्य कौतुकास्पद – गटशिक्षणअधिकारी बाळासाहेब धनवे
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.