Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » आमदार रोहित पवार यांच्या हस्ते सारोळा शाळेत अमेझॉन कोडिंग (कॉम्प्युटर) लॅब लोकार्पण

आमदार रोहित पवार यांच्या हस्ते सारोळा शाळेत अमेझॉन कोडिंग (कॉम्प्युटर) लॅब लोकार्पण

mahalokwaniBy mahalokwaniAugust 12, 2023Updated:August 12, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

धनराज पवार


जामखेड:- तालुक्यातील जि.प.प्रा.सारोळा शाळेत जामखेड व कर्जत एकात्मिक विकास संस्था व अमेझॉन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित,अमेझॉन कोडिंग (कॉम्प्युटर) लॅबचा लोकार्पण सोहळा जामखेड कर्जत विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रोहित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला.या कार्यक्रम प्रसंगी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी औक्षण व फुलांच्या वर्षांवात रोहित दादांचे स्वागत केले.

Ather 450S इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च; वाढणार ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या अडचणी.! किंमत फक्त..

तसेच शाळेतील मुलींनी आत्मसंरक्षणाच्या हेतूने सुरू केलेल्या, लाटी-काठीचे प्रात्याक्षिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या गीतावर सादर केले.यावेळी रोहित पवार यांनी मनोगत व्यक्त करताना,सदर कोडिंग लॅब ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माहिती तंत्राज्ञानाचे धडे देण्यासाठी उपयुक्त ठरेल व इंटर ऍक्टिव्ह पॅनलच्या माध्यमातून अध्ययन-अध्यापन प्रक्रिया रंजक,सुलभ,कृतिशील व परिणामकारक झाली असे मत व्यक्त केले.लाठी-काठी प्रात्यक्षिक,शालेय परिसर स्वच्छता,विद्यार्थी शिस्त व लोकसहभाग यांचे आवर्जून कौतुक रोहित पवार

तसेच शाळेतील मुलींनी आत्मसंरक्षणाच्या हेतूने सुरू केलेल्या, लाटी-काठीचे प्रात्याक्षिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या गीतावर सादर केले.यावेळी रोहित पवार यांनी मनोगत व्यक्त करताना,सदर कोडिंग लॅब ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माहिती तंत्राज्ञानाचे धडे देण्यासाठी उपयुक्त ठरेल व इंटर ऍक्टिव्ह पॅनलच्या माध्यमातून अध्ययन-अध्यापन प्रक्रिया रंजक,सुलभ,कृतिशील व परिणामकारक झाली असे मत व्यक्त केले.लाठी-काठी प्रात्यक्षिक,शालेय परिसर स्वच्छता,विद्यार्थी शिस्त व लोकसहभाग यांचे आवर्जून कौतुक रोहित पवार यांनी केले. तसेच येत्या सहा महिन्याच्या काळात सारोळा शाळेच्या संदर्भातील सर्व मागण्या व समस्या याचे निराकरण केले जाईल असे आश्वासन दादांनी यावेळी दिले.


या कार्यक्रम प्रसंगी सन्मानीय आमदार रोहित पवार,सुप्रसिद्ध उद्योजक रमेशदादा आजबे व मंगेशदादा आजबे,मकरंदआबा काशिद,पोलिस पाटील सिद्धेश्वर पवार,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर सातपुते,मकरंद पवार, हनुमान काळे,मयुरीताई मुळे व इतर मान्यवर ,सारोळा ग्रामस्थ, पालक उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वीतेकरिता शाळेचे मुख्याध्यापक शहाजी जगताप,माजीद शेख,खंडेराव सोळंके,प्रशांत होळकर,अभिमान घोडस्वार,शबाना शेख व अमृता रसाळ व शाळेतील विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमकरिता जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आदरणीय श्री.प्रकाश पोळ साहेब व गटशिक्षणाधिकारी श्री.बाळासाहेब धनवे साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleAther 450S इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च; वाढणार ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या अडचणी.! किंमत फक्त..
Next Article नगर जिल्ह्यात या तालुक्यांचा डंका; पीकविमा उतरवण्यात दुसऱ्या क्रमांकावर..
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.