Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

mahalokwaniBy mahalokwaniDecember 30, 2022No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे

भीमा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 30/ 12/ 2022 रोजी संपन्न झाली कार्यकारी संचालक आबासाहेब निबे यांनी विषय पत्रिकेवरील.विषय वाचून दाखवले.कारखान्याचे चेअरमन तालुक्याचे आमदार राहुल दादा कुल म्हणाले की भीमा पाटस सभासदांचे मालकीचा राहील राजकारण विरहित संस्था चालू ठेवण्याचा आमचा काटेकोर प्रयत्न आहे या

संस्था सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित भाई शहा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस.यांनी कारखाना सुरू करण्यासाठी फार मोठी मदत केली आहे विविध प्रकारच्या विकास कामांसाठी तेराशे कोटी रुपयांचा निधी आणण्याचा माझा प्रयत्न आहे दौंड तालुका हा प्रगल्भ तालुका म्हणून याची ओळख झाली पाहिजे असा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे या भिमा सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात

जानेवारी महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली मोठा कार्यक्रम होणार आहे असे ते म्हणाले कारखाना चालू करण्याच्या संदर्भात मदत तर सोडाच पण विरोध करणाऱ्यांना विरोधात बोलण्याचा नैतिक अधिकार नाही . सभासदांच्या प्रश्नांना आमदार राहुल कुल यांनी उत्तरे दिली. उलट कारखाना बंद पडण्यासाठी जास्त प्रयत्न करण्यात आले.असे ते शेवटी म्हणाले.. भाजपाचे ज्येष्ठ नेते नामदेव ताकवणे आणि स्वाभिमानी शेतकरी

संघटनेचे राजाभाऊ कदम यांचा विरोध वगळता सभा खेळीमेळीत पार पडली लाळगेवाडी चे सरपंच हरिभाऊ लाळगे यांनी सर्व संचालकांचे कारखाना .सुरू केल्यामुळे अभिनंदन केले या कार्यक्रमासाठी कारखान्याचे चेअरमन आमदार राहुल दादा कुल नामदेव नाना बारवकर

कारखान्याचे कार्यकारी संचालक निबे साहेब संपतराव आटोळे हेमंतराव कदम साहेबराव तात्या वाबळे मुकेश गुणवरे अझर भाई शेख बाळासाहेब तोंडे पाटील तानाजी दिवेकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम नामदेवराव ताकवणे अरुणराव आटोळे जितेंद्र नेमाडे इत्यादी उपस्थित होते..

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleकृषि महाविद्यालय, सोनईचे आंतर विद्यापीठ स्पर्धेत यश
Next Article काय सांगता; देशातील कोणत्याही ठिकाणाहून आता करता येणार तुमच्या मतदारसंघात मतदान ?
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.