Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Jamkhed| सोनेगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी..

Jamkhed| सोनेगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी..

mahalokwaniBy mahalokwaniAugust 18, 2023Updated:August 18, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती साजरी करण्यात आली. दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत समाज प्रबोधनाचा कार्यक्रम झाल्यानंतर गावातून अण्णाभाऊ साठे यांची हलगीच्या तालावर वाद्य वाजवून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.

जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती साजरी करण्यात आली. दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत समाज प्रबोधनाचा कार्यक्रम झाल्यानंतर गावातून अण्णाभाऊ साठे यांची हलगीच्या तालावर वाद्य वाजवून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती

जामखेड jamkhed तालुक्यातील सोनेगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती साजरी करण्यात आली. दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत समाज प्रबोधनाचा कार्यक्रम झाल्यानंतर गावातून अण्णाभाऊ साठे यांची हलगीच्या तालावर वाद्य वाजवून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. अतिशय शांततेत पार पडलेल्या मिरवणुकीने सोनेगावकरांचे लक्ष वेधून घेतले होते.

Panjabrao dakh weather Update महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्याच्या या तारखेपासून पावसाला होणार सुरवात; पंजाबराव डंख

जामखेड jamkhed तालुक्यातील सोनेगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती अण्णाभाऊ साठे यांचे नातू व मानहित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ साठे, सामाजिक कार्यकर्ते प्रा.सचिन (सर) गायवळ, लहू कन्या तृप्ती ताई उकिरडे, अनिल कांबळे पुणे, सुनील शिंदे ( अध्यक्ष-लहुजी शक्ती सेना, अहमदनगर, पोपट फुले (अध्यक्ष – लहुजी शक्ती सेना जामखेड तालुका ) यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली.

यावेळी सोनेगावचे माजी सरपंच राहुल कांबळे, सरपंच पद्माकर बिरंगळ, शाहू सोन्ने सर, वीर सर, ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर विशाल वायकर, मारुती बोलभट, अरविंद मंडलिक, राजू मोरे, बाबासाहेब कांबळे, संध्याताई सोनवणे, खवळे सर, किरण जाधव, विनोद साठे, विलास जाधव, शामा पवडमल, बबन कसबे, अनुप शिंदे, अतुल शिंदे,राम शिंदे,पत्रकार बाळासाहेब शिंदे, संतोष थोरात आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव साजरा करण्यासाठी राहुल कांबळे व युवा नेते लखन मिसाळ यांनी आयोजन केले होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अविनाश खवळे, उपाध्यक्ष ओमकार कांबळे, सचिव अजय कांबळे, खजिनदार विशाल कांबळे, ऋषी मिसाळ, महेश साठे, तुषार अल्हाट, वैभव मिसाळ यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सुत्र संचालन दत्ता भाऊ वाघमारे यांनी केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleअहमदनगर शहरात बिबट्याचे दर्शन; या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आव्हान.!
Next Article Rohit Pawar| आमदार रोहित पवार यांच्या विशेष प्रयत्नातून संत श्री. सदगुरू गोदड महाराजांचे भव्य ५ कोटींचे भक्तनिवास होणार.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.