Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Rohit Pawar| आमदार रोहित पवार यांच्या विशेष प्रयत्नातून संत श्री. सदगुरू गोदड महाराजांचे भव्य ५ कोटींचे भक्तनिवास होणार.!

Rohit Pawar| आमदार रोहित पवार यांच्या विशेष प्रयत्नातून संत श्री. सदगुरू गोदड महाराजांचे भव्य ५ कोटींचे भक्तनिवास होणार.!

mahalokwaniBy mahalokwaniAugust 18, 2023Updated:August 18, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

आमदार रोहित पवारांनी Rohit Pawar जनतेला दिलेला शब्द पाळला

कर्जत | धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या कर्जत नगरीचे आराध्य दैवत असलेले संत श्री सद्गुरू गोदड महाराज यांच्या भक्त निवासाचा भूमिपूजन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात कर्जत येथे पार पडला आहे. आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी मविआ सरकार असताना नगर विकास विभागाकडे भक्त निवासाबाबतचा प्रस्ताव दिला होता. तसेच ते वेळोवेळी याबाबत शासन दरबारी आवश्यक तो पाठपुरावा देखील करत होते.

भक्तीमय वातावरणात कर्जतमध्ये पार पडला भूमिपूजन सोहळा

त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने पाच कोटींचा निधी या भक्तनिवासासाठी मंजूर केला होता. परंतु राज्यातील सत्ता बदलामुळे अनेक कामांना नव्याने सत्तेत आलेल्या सरकारने स्थगित केले होते. त्यानंतर मा.न्यायालयाच्या आदेशानुसार स्थगिती उठल्यानंतर आता अखेर या कामाचे भूमिपूजन पार पडले आहे.

हे पण वाचा Panjabrao dakh weather Update महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्याच्या या तारखेपासून पावसाला होणार सुरवात; पंजाबराव डंख

[better-ads type=’banner’ banner=’6832′ ]

कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीवेळी आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी जनतेला भक्तनिवासाची इमारत उभारली जाईल, असा शब्द दिला होता. त्यानुसारच आता मतदारसंघातील पाच कोटींच्या भव्य भक्तनिवास इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम नुकताच कर्जत शहरात पार पडला आहे. या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त ह.भ.प समाधान महाराज शर्मा यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे देखील आयोजन करण्यात आले होते.

[better-ads type=’banner’ banner=’6769′ ]

Table of Contents

    बाहेर गावावरून येणारे भक्तजन, महंत व धार्मिक गुरु यांना राहण्याची व्यवस्था त्यासोबतच गरजू लोकांसाठी छोटेखानी विवाह समारंभ करण्याची व्यवस्था व जेवण बनवण्याची व जेवण करण्यासाठीची व्यवस्था देखील या भक्तनिवासाच्या इमारतीत असणार आहे. संतश्री सद्गुरू गोदड महाराज यांच्या प्राचीन ग्रंथाचे संग्रहालय होण्यासाठी देखील या इमारतीमध्ये जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

    आमदार रोहित पवार Rohit Pawar यांच्यासह अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातील मंडळी तसेच मतदारसंघातील संत श्री सद्गुरू गोदड महाराज यांचे भक्तजन, नागरिक मोठ्या संख्येने या भक्तिमय व ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित होते.

    [better-ads type=’banner’ banner=’6827′ ]

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous ArticleJamkhed| सोनेगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी..
    Next Article गदर,पठाणला धूळ चारणार ‘जवान’ Jawan; अॅडव्हान्स बुकिंगने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ..
    mahalokwani
    • Website

    वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

    Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

    राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

    Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

    mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

    Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

    शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

    jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

    jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.