धनराज पवार
निलेश गायवळ यांनी केले अभिवादन
जामखेड Jamkhed तालुक्यात समाजकार्य आणि गायवळ बंधुंचा सहभाग हे समीकरणचं तयार झाल आहे
प्रा सचिन (सर) गायवळ आणि मा.निलेश गायवळ दोघेही समाजकार्यात,सर्वधर्मियांच्या धार्मिक कार्यात नेहमीच सहभागी होऊन शक्य असेल तेवढी मदत आणि सहकार्य करत असतात हे नेहमीच बघायला मिळतं
Jio 5G Phone : जिओ चा 5G फोन लवकरच ग्राहकांच्या हातात; कधी होणार लॉन्च आणि किंमत.!

मा.निलेश गायवळ आणि प्रा सचिन (सर) गायवळ दोघेही भाऊ समाजाशी आपलं काहीतरी देणं लागतं या विचाराशी प्रमाणिक राहुन सामाजिक बांधिलकी जपत निस्वार्थपणे सर्वसामान्य,गोरगरीब जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत करत , जन्मभुमी असलेल्या जामखेडच्या जनतेशी गायवळ बंधुंनी आपुलकीचे सबंधं मात्र कायम जपले आहेत
[better-ads type=’banner’ banner=’6892′ ]
jamkhed महावीर जयंती निमित्त जैन समाज बांधवाकडुन आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहुन श्री संत आनंदऋषी महाराजांचे आशिर्वाद घेतले,त्यावेळी उपस्थित जैन समाजबांधवांकडुन समाजसेवक मा.निलेश गायवळ यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
