Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Pathardi| पाथर्डी तालुक्यात न्याय आपल्या दारी; विधी सेवा आणि वकील संघा तर्फे अनोख्या उपक्रमाचे आयोजन.!

Pathardi| पाथर्डी तालुक्यात न्याय आपल्या दारी; विधी सेवा आणि वकील संघा तर्फे अनोख्या उपक्रमाचे आयोजन.!

mahalokwaniBy mahalokwaniAugust 20, 2023Updated:August 20, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनधी:

न्याय आपल्या दारी’ हा संदेश घेऊन पाथर्डी Pathardi तालुक्यातील वडगांवमध्ये तालुका विधी सेवा समिती व पाथर्डी तालुका वकील संघ पाथर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने फिरते लोकन्यायालय व कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या न्यायालयाचा शुभारंभ पाथर्डी येथील दिवाणी न्यायाधीश मा.वशिम शेख साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.

PMJDY| 50 कोटी जन धन खात्यांमध्ये 2.03 लाख कोटी रुपये जमा; खातेदारांना मिळणार इतकी रक्कम

Pathardi वकील संघा तर्फे अनोख्या उपक्रमाचे आयोजन

दरम्यान, या फिरत्या लोकन्यालयात ६ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी चार दिवाणी तसेच बँकेचे दोन प्रकरण निकाली निघाले, तसेच यादिवशी पाथर्डी Pathardi तालुका विधी सेवा समितीतर्फे हिंदू वारसा हक्क कायद्यांसदर्भात ग्रामस्थांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी दिवाणी न्यायाधीश मा.वशिम शेख , वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.राणा खेडकर,उपाध्यक्ष अ‍ॅड.वैजीनाथ बडे,अ‍ॅड. पठाडे, अ‍ॅड.बटूळे, अ‍ॅड.भताने,अ‍ॅड.एस के बडे, अ‍ॅड. वाढेकर, वकील संघाचे इतर सदस्य ,न्यायालयीन कर्मचारी बाळासाहेब मुरदारे, गणेश दानवे,सीमा घुघे, के. एस.ढाकणे,गोबरे,पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी,वडगांवचे सरपंच आदिनाथ बडे ,बँक ऑफ महाराष्ट्र चे शाखधिकारी राजीव कुमार,वसुली अधिकारी अशोक कावळे,कृष्णा गरड,आजीनाथ बडे,आतीश बडे,घनश्याम पांगरे,एल्गार मित्र मंडळ सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

[better-ads type=’banner’ banner=’6861′ ]

सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी अ‍ॅड. खेडकर यांनी विधी सेवा समितीतर्फे महिलांना मिळणारे फायदे, पोटगीबाबत अधिकार याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. कायदे व विधी सेवा समितीतर्फे देण्यात येणार्‍या सुविधांबाबत महत्त्व पूर्ण मार्गदर्शन करून शिबिराची सांगता करण्यात आली. कार्यक्रमचे सूत्रसंचालन अ‍ॅड.वैजिनाथ बडे यांनी केले तर ,आभार सरपंच आदिनाथ बडे यांनी व्यक्त केले

सदर न्यायालयामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणास्तव खटले चालू होते पण सदर लोकअदालत मध्ये ते निकाली काढल्याने आम्ही समाधानी आहोत. मा.न्यायाधीशाचे आभार मानतो असे पक्षकारानी यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleJamkhed| जामखेड येथे परमपुज्य आनंदऋषी महाराज यांच्या जयंती प्रसंगी समाजसेवक निलेश गायवळ यांनी केले अभिवादन.!
Next Article Sharad Pawar । ‘मोदी सरकारला सोशल मीडियाच्या माध्यमातून ठोकून काढा’, शरद पवारांचे स्फोटक बोल..
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.