Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » JALGAON | गुरे चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद !

JALGAON | गुरे चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद !

mahalokwaniBy mahalokwaniDecember 17, 2022No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

गावांत गुरे चोरीच्या गुन्हयांत वाद झाल्याने एम. राज कुमार सो., पोलीस अधीक्षक मोव, चंद्रकांत गो, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी किसन जनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना त्याप्रमाणे सूचना व मार्गदर्शन केले होते. नेम स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांचे तपास पथक तयार करून अज्ञात गुर चोरी करणारीची माहीती काढणे बाबत सुचना दिल्या होत्या.

दिनांक दि.१५/१२/२०२२ रोजी किसन नजन पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव मार्फत बातमी मिळाली की, पाळधी ता. धरणगाव येथील मोहंमद फयाज मोहमंद अयाज हा गुन्हे चोरीचा मुख्य आरोपी असुन तो जळगाव शहरात अंजिठा चौफुली परिसरात त्याची महेंद्र स्कॉपियो चारचाको वाहन क्र. MH १२/BV- १४१५ हो दिसून आल्याने घेवून आल्याची माहिती मिळाल्याने वर पथकातील पोलीस अंमलदार यांची वेग वेगळे पथक त्यार करुन गुप्तबातमी प्रमाणे वाहनाचा शोध घेता HP पेट्रोल पंपा समोर धनराज टेकोरेटर समोर महेंद्र स्कॉर्पीयो चारचारी वाहन क्र. एमएच १२ / बीव्ही ९४९५ ही उभी व गाडीच्या ड्रायव्हर साईटचा दरवाजा उघडून ड्रायव्हर सिटवर एक इसम बसलेला दिसुन आल्याने त्यास वाहनासह ताब्यात घेवुन स्थानिक गुन्हे शाखा जळगांव येथे आणुन ताब्यात घेतलेला ईसम नामे (१) मोहमंद फयाज मोहमंद अयाज वय २४ रा. कसाईवाडा पाळधी ता. धरणगाव, यास विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने त्याचे साथीदार (२) वसीम मोहमंद अस्लम कुरेशी रा. नया फरहान हॉस्पीटल जकरिया मस्जीद जळगाव, (३) नईम शेख कलीम रा. मासूमवाडी, जळगाव, (४) जाफर गुलाब नवी रा.कसाईवाडी पाळधी ता. धरणगाव, (५) हारुन ऊर्फ बाली शहा पुर्ण नाव माहित नाही रा.बारा फत्तर जवळ धुळे ता.जि.धुळे. (६) अरशद पुर्ण नाव माहित नाही, बालीचा साला रा. बारा फत्तर जवळ धुळे ता. जि. धुळे, (७) मनोज ऊर्फ मोन्या विठ्ठल पाटील रा. सुरेशदादा नगर कुसूंबा ता. जळगाव अशांनी मिळुन गुरे चोरी केल्याची माहीती दिल्याने वेळीच तपास पथक पाठवून निष्पन्न आरोपीताचा शोध घेतला आरोपी नामे (२) वसीम मोहमंद अस्लम कुरेशी रा. नया फरहान हॉस्पीटल जकरिया मस्जीद मालेगांव हम मासुमवाडी जळगाव, (३) नईम शेख कलीम रा. मासुमवाडी, जळगाव, असे मिळून आल्याने ताब्यात घेतलेल्या आरोपीनां विचारपुस करता त्यांनी गुन्हे केल्याचे कबूल केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleसिम कार्डचा एक कोपरा कट केलेला का असतो? त्यामागचं नेमकं लॉजिक तरी काय?
Next Article BBL 2022-23: सिडनी थंडरकडून ब्लंडर; टी 20 मध्ये पहिल्यांदा असं घडलं, संपूर्ण टीम 15 रन्सवर All Out
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.