Phone lelo सेल मधील जमा रक्कम वापरली सामाजिक कार्यासाठी
१५ ऑगस्ट दिनाचे औचित्य साधून नगर मधील phone lelo पाशाखुंट, पिंजर गल्ली कॉर्नर अहमदनगर मार्फत ऑफर ठेवण्यात आली होती, कुठल्याही मोबाईलचे स्क्रीन गार्ड फक्त १० रुपयात ठेवण्यात आले होते , यामधून जमा होणारी रक्कम सामाजिक कामासाठी वापरणार होते

phone lelo या शॉप मध्ये iphone तसेच इतर कंपनीचे मोबाईल कमी दरात ग्राहकांसाठी उपल्बध करून देण्यात येतात , या शॉपला युवा वर्गाचा चांगलं प्रतिसाद मिळत आहे यामध्ये चांगल्या कंपनीचे स्क्रीन गार्ड फक्त १० रुपयात मिळणार आहे, हि ऑफर अत्तापर्यंत कोणीच दिलेली नाही आणि विशेष म्हणजे या ऑफर मधून जे पैसे जमा होणार आहेत, ते नगर शहरातील गोरगरीब तसेच अनाथ मुलांना देण्यात येणार आहे’, त्यांना ज्या मूलभूत वस्तूची आवश्यकता आहे अशा वस्तू देण्यात येणार आहेत. फोन लेलो चे संचालक सलमान शेख यांनी आधीच सांगितले होते कि, या ऑफर मधून जमा होणारी रक्कम गरजूवंतासाठी वापरण्यात येणार आहे , त्यामुळे याला चांगला प्रतिसाद मिळाला
Jio जिओने नेटफ्लिक्स वापरकर्त्यांसाठी केली मोठी घोषणा ; होणार हा फायदा..
Table of Contents
दिनांक रोजी अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयील रुग्णांसाठी फळे वाटण्यात आली, यावेळी त्या रुग्णांच्या आरोग्यासाठी पोषक असे फळे मिक्स स्वरूपात रुग्णांना देण्यात आली, यावेळी फोन लेलो चे संचालक सलमान शेख, सुपा फोन लेलो शाखेचे संचालक अफताब शेख, जावेद शेख , शुभम टक , जिल्हा रुग्णालय अहमदनगर अधिकारी , मतीन शेख, हंजलाल खान , आयन शेख, मुस्तकीम शेख इ मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता
