Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Kharda| वंचित बहुजन आघाडीचा बिऱ्हाड यात्रेच्या दणक्याने; खर्डा मदारी वसाहतीच्या कामाला सुरुवात-ॲड. डॉ. अरुण जाधव

Kharda| वंचित बहुजन आघाडीचा बिऱ्हाड यात्रेच्या दणक्याने; खर्डा मदारी वसाहतीच्या कामाला सुरुवात-ॲड. डॉ. अरुण जाधव

mahalokwaniBy mahalokwaniAugust 27, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

खर्डा Kharda (ता.जामखेड) येथील मदारी समाजाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीचे बांधकाम तात्काळ सुरू न झाल्यास खर्डा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर बिऱ्हाड पदयात्रा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काढण्यात येईल असे भटके विमुक्त आघाडीचे राज्य समन्वयक ॲड.डॉ.अरुण (आबा)जाधव यांनी मुख्यमंत्री,जिल्हाधिकारी अहमदनगर निवेदन देऊन इशारा दिला होता.

जामखेड प्रतिनिधी धनराज पवार

Kharda येथून बिऱ्हाड पदयात्रा वंचित बहुजन आघाडी

गेली 7 वर्षापासून जामखेड तहसील कार्यालय,जामखेड पंचायत समिती,,आमदार रोहित पवार यांचे संपर्क कार्यालय,खर्डा Kharda चौक व जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे अनेक वेळा आंदोलने केली प्रत्येक आंदोलनाच्या वेळी खोटी आश्वासने मिळाली मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही राजकीय पुढार्‍याच्या श्रेय वादातून या मदारी बांधवांना कित्येक वर्षापासून पालात राहावे लागले.. या महालात राहणाऱ्यांना पालात राहणाऱ्याची वेदना काय माहित ? असे ॲड. डॉ. अरुण जाधव म्हणाले बिऱ्हाड पदयात्रा निवेदन देऊन इशारा दिला.

WhatsApp व्हॉट्सॲपमध्ये आले नवीन आणि फायदेशीर फिचर; काय आहे फिचर हा होणार फायदा वाचा ..

या निवेदनाचा विचार करून ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव यांच्या बिऱ्हाड पदयात्रा या इशाराने दि.26 ऑगस्ट 2023 रोजी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीचे काम सुरू करण्यात आले आहे. यावेळी जामखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी मा.योगेश चंद्रे (साहेब) तहसीलदार म्हणाले खर्डा Kharda येथील मदारी वसाहतीसाठी गट.नं.1141 मधील एक हेक्टर जागा आहे. ती जागा यशवंतराव चव्हाण वसाहती अंतर्गत या मदारी वसाहतीसाठी शासनाने मंजूर केली आहे.त्या अनुषंगाने ही जागा आज मोजणी करून त्याची सपाटीकरण करत आहे.लवकर लेआउट मंजूर झाला आहे लेआउट मंजूर करून त्याचप्रमाणे प्रत्येक प्लॉटची मोजणी करून त्याचा ताबा मदारी बांधवांना दिला जाणार आहे.

[better-ads type=’banner’ banner=’6874′ ]

व जागेचे नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले .यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीसाठी गेली 7 वर्षापासून कार्यकर्त्यांना घेऊन लढतात असे भटक्याचे नेते ॲड.डॉ.अरुण जाधव यांचे कौतुक केले. यावेळी मा.योगेश चंद्रे साहेब (तहसीलदार) मा.महेश जानकर (API खर्डा Kharda ) भजनावळे साहेब (विस्तार अधिकारी) सातपुते साहेब (ग्रामसेवक) कुलकर्णी साहेब (तलाठी ) खैरे साहेब मा. ग.अ दत्तराज पवार (पत्रकार) लोखंडे (उपसरपंच) मा.बापू ओहोळ (लोकाधिकार आंदोलन प्रवक्ते) मा. अतिश पारवे (ता.अध्यक्ष.वं.ब.आ) रवी सुरवसे,विशाल पवार,गणपत कराळे,दिपाली काळे, हुसेन मदारी,सलीम मदारी, मुस्तफा मदारी, सरदार मदारी, फकिरा मदारी, आलेश (भाऊ),संतोष चव्हाण उपस्थित होते.

   
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleWhatsApp व्हॉट्सॲपमध्ये आले नवीन आणि फायदेशीर फिचर; काय आहे फिचर हा होणार फायदा वाचा ..
Next Article Dhanajay Munde शरद पवारांवर टीकेचे बाण, तर अजितदादांवर कौतुकाचे बोल.. वाचा धनंजय मुंडे काय म्हणाले..
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.