Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Dhanajay Munde शरद पवारांवर टीकेचे बाण, तर अजितदादांवर कौतुकाचे बोल.. वाचा धनंजय मुंडे काय म्हणाले..

Dhanajay Munde शरद पवारांवर टीकेचे बाण, तर अजितदादांवर कौतुकाचे बोल.. वाचा धनंजय मुंडे काय म्हणाले..

mahalokwaniBy mahalokwaniAugust 27, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच बीडमध्ये सभा घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा बीडमध्ये होत आहे. या सभेत कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी Dhanajay Munde देखील भाष्य केलं आहे.

Dhanajay Munde कृषिमंत्री

ते म्हणाले की, ‘मला अनेकांनी विचारले की, 27 तारखेची सभा 17 तारखेला झालेल्या सभेला उत्तर आहे का? मी नम्रपणे सांगितले की ही उत्तर सभा नाही तर ही सभा उत्तरदायित्वाची सभा आहे”, असं ते म्हणाले.

शरद पवार यांनी माझा इतिहास काढला तर लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे हा माझा इतिहास आहे. माझी कर्तबगारी पवारांच्या पुस्तकात, हाच माझा इतिहास आहे. विधानपरिषदेतील माझ्या कामगिरीचं पवारांच्या पुस्तकात कौतुक केलं आहे असं धनजंय मुंडे Dhanajay Munde कृषिमंत्री म्हणाले.

WhatsApp व्हॉट्सॲपमध्ये आले नवीन आणि फायदेशीर फिचर; काय आहे फिचर हा होणार फायदा वाचा ..

    जिल्ह्याने साहेबांना भरपूर प्रेम दिले पण जिल्ह्यातील जनतेला शरद पवार साहेबांनी काय दिलं अशी मिश्किल टीका त्यांनी केली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बीड शहरात आगमन झाले. त्यांचे बीडकरांनी जंगी स्वागत केल्याचे पाहायला मिळाले आहे. चौकाचौकात त्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. अजित पवारांसोबत असलेले अन्य आठ मंत्री देखील या रॅलीत सहभागी झालेले आहेत.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous ArticleKharda| वंचित बहुजन आघाडीचा बिऱ्हाड यात्रेच्या दणक्याने; खर्डा मदारी वसाहतीच्या कामाला सुरुवात-ॲड. डॉ. अरुण जाधव
    Next Article हरेगाव घटनेच्या आरोपीवर कठोर कारवाई करा; अन्यथा जिल्हाभर आंदोलन करणार- सुनील साळवे जिल्हाध्यक्ष आर पी आय आठवले.
    mahalokwani
    • Website

    Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

    SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

    massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

    ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

    sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

    Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

    ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

    Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

    murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.