Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » हरेगाव घटनेच्या आरोपीवर कठोर कारवाई करा; अन्यथा जिल्हाभर आंदोलन करणार- सुनील साळवे जिल्हाध्यक्ष आर पी आय आठवले.

हरेगाव घटनेच्या आरोपीवर कठोर कारवाई करा; अन्यथा जिल्हाभर आंदोलन करणार- सुनील साळवे जिल्हाध्यक्ष आर पी आय आठवले.

mahalokwaniBy mahalokwaniAugust 28, 2023Updated:August 28, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

प्रतिनिधी दि.२८(अहमदनगर):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अहमदनगर जिल्हा व शहर यांच्या वतीने हरेगाव येथे दलित तरुणावर अमानुषपणे मारहाण झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. या घटनेचा दलित समाजात प्रचंड संताप असून मारहाण करणाऱ्या आरोपीस त्वरित अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल.असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी सांगितले.

[better-ads type=’banner’ banner=’6874′ ]


यावेळी शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, महिला जिल्हाध्यक्षा आरतीताई बडेकर, युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे, नगरसेवक राहुल कांबळे, प्रसिद्धीप्रमुख लोकेश बर्वे,संजय कांबळे,नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले,योगेश त्रिभुवन जिल्हाध्यक्ष कामगार आघाडी तालुका उपाध्यक्ष जयराम आंग्रे,महिला तालुकाध्यक्ष कविताताई नेटके पक्षाचे प्रमुख आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते


श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे शेळी आणि कबुतरं चोरीच्या संशयावरून शुक्रवारी सकाळी चार मागासवर्गीय तरूणांना त्यांच्या घरातून उचलून नेण्यात आलं होतं. या तरुणांना कपडे काढून झाडाला उलटं लटकवून आरोपी युवराज नाना गलांडे, मनोज बोडखे, पप्पू पारखे, दीपक गायकवाड, दुर्गेश वैद्य, राजू बोरगे यांनी अमानुष मारहाण केली. या मारहाणीत तरुणांना शेळीची चोरी केल्याबाबतची माहिती वदवून घेण्यात आली. मात्र तरुणांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानं मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वीही नगर जिल्ह्यात जिल्ह्यात दलित समाजावर अनेकवेळा हल्ले झाले असून ॲट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी दलित समाजाकडून होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleDhanajay Munde शरद पवारांवर टीकेचे बाण, तर अजितदादांवर कौतुकाचे बोल.. वाचा धनंजय मुंडे काय म्हणाले..
Next Article ADITYA-L1|चांद्रयान-3 च्या यशानंतर आता 2 सप्टेंबर रोजी आदित्य एल1 जाणार अंतराळयानात; लागणार हा शोध..
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.