जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
जामखेड शहरामध्ये नव्यानेच सुरू झालेले गरीब हेअर सलुन या दालनाचे मंगळवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी खर्डा रोड येथे सोमनी टाॅवर कॉम्प्लेक्स येथे जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील व वसिम भाई बिल्डर कुरेशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रा मधुकर राळेभात,हज कमिटी चे सदस्य सलिम बागवान, उमरभाई कुरेशी, नगरसेवक अमित चिंतामणी, बिभिषण (मामा) धनवडे,मोहन पवार,जमीर सय्यद,माजी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, शाकीर खान, नगरसेवक शामीरभाई सय्यद, राजेश वाव्हळ, अर्शद शेख,पवन राळेभात, संदीप गायकवाड,गणेश डोंगरे,

माजी सरपंच समीरभाई पठाण, गफ्फारभाई पठाण, प्राचार्य विकी घायतडक सर, युवा नेते काकासाहेब गर्जे,सामाजिक कार्यकर्ते विकी (भाऊ) सदाफुले,अनिल पवार,अर्जुन म्हेत्रे,सनि सदाफुले (प्रिन्स),हाजी जावेद बागवान,नासीर सय्यद ,अझहर खान , प्रिन्स बागवान,स्वप्निल सदाफुले (राणा), मोहसिन सय्यद, सोनु सदाफुले ,गरीब हेअर सलून चे संचालक अक्रम सय्यद, सलमान बागवान आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गफ्फारभाई सय्यद तर आभार आरिफभाई सय्यद यांनी मानले.
