Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वतीने; जामखेड पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन साजरे..

जामखेड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वतीने; जामखेड पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन साजरे..

mahalokwaniBy mahalokwaniSeptember 1, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

धनराज पवार

पोलिस दलात काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना आपल्या परिवारपासून दूर राहून आपले कर्तव्य बजवावे लागत असल्याने त्यांना या सणापासून वंचित राहावे लागत असल्याचे लक्षात घेत जामखेड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वतीने जामखेड पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन साजरे केले.


यावेळी पोलिस निरीक्षक महेश पाटील, उपनिरीक्षक अनिल भारती तसेच कर्मचाऱ्यांना राखी बांधून आपली सामाजिक बांधिलकी जपली.अहोरात्र कर्तव्य बजावून जनतेचं रक्षण करणाऱ्या पोलिस बांधवांना बहिणीची उणीव भासू नये. त्यामुळे या पोलिस कर्मचाऱ्यांना राख्या बांधून आज त्यांच्यासोबत रक्षाबंधन साजरे केले. दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो, देव त्यांच रक्षण करो, अशी प्रार्थना या पोलीस बांधवांसाठी महिलांनी देवाकडे केल्याचं यावेळी पहायला मिळालं.

[better-ads type=’banner’ banner=’7092′ ]

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या वैशाली शिंदे,अनुराधा अडाले,अनुष्का वारे,संगीता तोरडमल,रंजना पवार,स्मिता गुलाटी,शुभांगी नांनवरे. प्रीती सदाफुले आदी महिला कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होत्या.

वैशाली शिंदे म्हणाल्या की,अतिशय खडतर आयुष्य असलेल्या, रात्र आणि दिवसाची पर्वा न करता अहोरात्र जनतेची सेवा करणाऱ्या तसेच कुटुंबासाठीही पुरेसा वेळ देऊ न शकणाऱ्या नैसर्गिक आपत्ती मधे जीवाची पर्वा न करता रक्षण करणाऱ्या अशा या पोलीस भावास राखी बांधणे हे आमचे नैतिक कर्तव्य आहे तसेच आमच्या पोलीस भगिनी या सुद्धा परोपरीने समाजाच्या रक्षणासाठी कार्यरत आहेत त्यांना सुद्धा कृतज्ञता म्हणून राखीचे पवित्र बंधन बांधणे आमचे कर्तव्य आहे.

[better-ads type=’banner’ banner=’6874′ ]

पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले की, समाजाचे रक्षण करणे आमचे कर्तव्य आहे ते आम्ही परोपरीने पाळत आलो आहे. आमच्याविषयी आस्था बाळगून आलेल्या भगिनींना मी धन्यवाद देतो.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleElectricity | कर्जत-जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना नियमित पूर्ण दाबाने वीज पुरवठा करा; न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिला महावितरणला हा इशारा..
Next Article जामखेड तालुक्याचा शिक्षण विभागात डंका; श्री. लक्ष्मीकांत इडलवार यांना राज्य सरकारचा आदर्श पुरस्कार जाहीर – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे…
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.