Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » New Year 2023 : न्यूझीलँडने नव्या वर्षाचं केलं जल्लोषात स्वागत; जाणून घ्या जगात पहिल्यांदा कुठे साजरं होतं नववर्ष?

New Year 2023 : न्यूझीलँडने नव्या वर्षाचं केलं जल्लोषात स्वागत; जाणून घ्या जगात पहिल्यांदा कुठे साजरं होतं नववर्ष?

mahalokwaniBy mahalokwaniDecember 31, 2022Updated:December 31, 2022No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

New Year 2023 : भारतात नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी काही तास शिल्लक बाकी आहेत. मात्र, जगातील काही देशात नव्या वर्षाचा जल्लोष सुरू झाला आहे . जगातील सामोआ, टोंगा, किरिबाती या देशात सर्वात आधी नव्या वर्षाचे स्वागत केले जाते. या देशानंतर इतर देशात नव्या वर्षाचे स्वागत केले जाते. 

नवे वर्ष नवे नियम; बँक लॉकर, क्रेडिट कार्डपासून ‘या’ नियमांमध्ये होणार मोठा बदल !

जगात नववर्ष स्वागत करण्याचा दुसरा क्रमांक न्यूझीलँड देशाचा लागतो. यंदाही न्यूझीलँडने नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं. शनिवारी न्यूझीलँडमधील नागिराकांनी जल्लोषात नववर्षाचं स्वागत केलं आहे. नागरिकांपासून लहान मुलेहीमध्ये नववर्षाचा जल्लोष करताना दिसत आहे.

३१ डिसेंबर रोजी भारतीय वेळेनुसार ३:३० वाजता सामोआ, टोंगा, किरिबाती या देशात सर्वात आधी नव्या वर्षाचं स्वागत केलं जातं. तर त्यानंतर ३:४५ वाजता न्यूझीलँडमध्ये नववर्ष साजरे केले जाते. न्यझीलँडनंतर ५:३० वाजता रशियातील छोट्या सात ठिकाणावर नव्या वर्षाचं स्वागत केलं जातं.

Happy New Year #Auckland 🇳🇿 #HappyNewYear2023 & #NewZealand 🥳 pic.twitter.com/aSe8DLfVIO

— Antoine (@AntoineLeonzi) December 31, 2022

Happiest #2023NewYear from #Auckland #Aotearoa #NewZealand pic.twitter.com/FKlJeZIyfJ

— Baba Yamikani (@billy_zw) December 31, 2022

Happy New Year from the city that dazzles 🎆

Here’s to a wonderful 2023! pic.twitter.com/IpbtiR5dkO

— City of Melbourne (@cityofmelbourne) December 31, 2022

Happy New Year from the Future!!!❤️ pic.twitter.com/srbWJ4jknj

— michael sheen 💙 (@michaelsheen) December 31, 2022

३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजता ऑस्ट्रेलियाला नव्या वर्षाचं स्वागत केलं जातं. तर साडे आठ वाजता जपान, दक्षिण कोरिया, साडे नऊ वाजता चीन, फिलीपीन्स आणि फिलीपीन्समध्ये नववर्षाचे स्वागत केले जाते.

रात्री ११ वाजता म्यानमार, साडे ११ वाजता बांग्लादेश आणि ११:४५ वाजता नेपाळला नववर्षाचं स्वागत केलं जातं. तर १२ वाजता भारत आणि श्रीलंकेत नव्या वर्षाचं स्वागत केले जाते. तर रात्री १ वाजता पाकिस्तानमध्ये नव्या वर्षाचं स्वागत केले जाते. तर अमेरिकेत एक जानेवारीला सकाळी ११:३० वाजता नव्या वर्षाचं स्वागत केलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleअमेरिकेत कोरोनाचा धोकादायक XBB15 व्हेरिएंट आढळला !
Next Article New Year 2023: नव वर्ष शेतकऱ्यांचे; मोदी सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा !
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.