Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पाथर्डी | श्री वामनभाऊ विद्यालय चिंचपुर पांगुळ येथे मुले व मुलींच्या तालुकास्तरीय कब्बडी स्पर्धेचे आयोजन

पाथर्डी | श्री वामनभाऊ विद्यालय चिंचपुर पांगुळ येथे मुले व मुलींच्या तालुकास्तरीय कब्बडी स्पर्धेचे आयोजन

mahalokwaniBy mahalokwaniSeptember 7, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी: अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पाथर्डी तालुका क्रीडा समितीच्या वतीने श्री वामनभाऊ विद्यालय चिंचपुर पांगुळ येथे चौदा, सतरा,एकोणाविस वयोगटातील मुले व मुलींच्या तालुकास्तरीय कब्बडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा आज (ता.६)रोजी उपस्तीत सर्व मान्यवरांच्या हस्ते वै.संत वामनभाऊ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष राजेंद्र शिरसाठ हे होते.


तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय जाधव उप.अ.मराविम.पाथर्डी ,जगदंबा देवी देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुरेश भंणगे हे होते. कार्यक्रमाची प्रस्तावना श्रीवामनभाऊ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संजय नरोडे सर यांनी केली. ,तर सूत्रसंचालन बाळासाहेब घुले यांनी केले आभार डॉ.संजय उदमले यांनी मानले. सदर कार्यक्रम प्रसंगी पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ.राजेंद्र खेडकर ,पिपळगाव तप्पा चे सरपंच पांडुरंग शिरसाठ, क्रीडा समितीचे उपाध्यक्ष अविनाश घुले,क्रीडा समितीचे सचिव अजय शिरसाठ, सहसचिव एकनाथ पालवे,प्रतिनिधी सूर्यभान दहिफळे ,सर्व क्रीडा शिक्षक,खेळाडू,चिंचपुर पांगुळ ग्रामस्थ उपस्तीत होते.स्पर्धा यशस्वीतेसाठी विनोद ढाकणे ,बाळासाहेब दहिफळे,बाळासाहेब घुले,बाबासाहेब राजगुरू हे परिश्रम घेत आहेत.कुदळ सर, जाधव सर, मर्दाने सर, अकोलकर सर ,गर्जे मॅडम श्रीतिलोकजैन विद्यालयाचे श्री पठाण सर,श्रीवामनभाऊ विद्यालयाचे सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

सदर आज झालेल्या स्पर्धेत प्रथम साखळी सामन्यासाठी एकूण सत्तर संघ दाखल झाले आहेत.उद्या अंतिम फेरीचे सामने होणार असून.तसेच मुलींचे सामने होणार आहेत. यावेळी बोलताना श्री जाधव यांनी सांगितले की ग्रामीण भागातील मुलांना खेळांची आवड निर्माण करण्यासाठी यांसारख्या अनेक स्पर्धा ग्रामीण भागात आयोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे या भागातील मुलांना खेळाची आवड निर्माण होण्यास मदत होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील मुलांचा नवनवीन उपक्रमात उस्फुर्त सहभाग : गटशिक्षणाधिकारी श्री. बाळासाहेब धनवे
Next Article Business idea| MBA पास विद्यार्थ्याने गावात सुरू केला असा व्यवसाय; करत आहे लाखोंची कमाई..!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.